पिंपोडे येथे ग्रंथ प्रदर्शन, व्याख्यान,वाचन,निबंध, वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद..

ग्रंथ महोत्सव

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मोबाईलच्या दुनियेत वाचन मागे पडत चालले आहे&period; जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी सकारात्मक पुस्तके वाचनात आली पाहिजेत&comma; वाचन साहित्याने संस्कारक्षम पिढी घडण्यास मदत होते असे मत उपसरपंच रंजीत लेंभे यांनी व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पिंपोडे बुद्रुक ता&period;कोरेगाव येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालय यांच्यावतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत यशवंतराव चव्हाण विद्यालय&comma; शंकरराव जगताप महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आलेल्या व्याख्यानासह वाचन&comma;निबंध&comma;वक्तृत्व स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला&period; या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी श्री&period;लेंभे बोलत होते&period; कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच दिपिका लेंभे&comma; मुख्याध्यापक विनायक लटके&comma; पर्यवेक्षक रामभाऊ दगडे&comma; जिमखाना असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कदम&comma;शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर निकम&comma; ग्रंथालयाचे अध्यक्ष रणजित लेंभे उपस्थित होते&period; मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र&comma;पेन व शालेय साहित्य बक्षीस देण्यात आले&period;ग्रंथपाल संजय शेळके&comma;चंद्रकांत साळुंखे&comma;प्रतिभा कुंटे यांचे सहकार्य लाभले&period; शंकरराव जगताप महाविद्यालयात प्रा&period;अनिल अहिवळे यांचे ग्रंथ व लेखक आपल्या भेटीला या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते&period; उपप्राचार्य डॉ&period;व्ही&period;व्ही&period;घाडगे&comma;ग्रंथपाल प्रा&period;प्रवीण कुंभार यांचे सहकार्य लाभले&period; जिल्हा परिषद शाळेत केंद्रप्रमुख अनिलकुमार खुडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले&period; मुख्याध्यापक रणजितकुमार निकम&comma; संतोष यादव&comma;सचिन जाधव&comma; रमेश चव्हाण सर यांचे सहकार्य लाभले&period; ग्रंथालयाच्या ग्रंथपाल आशा पोतेकर यांनी आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: