जयहिंद अकॅडमीच्या सचिन जाधव यांना ‘सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार’

&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>तारळे गावाचे सुपुत्र आणि शेंद्रे &lpar;ता&period; सातारा&rpar; येथील जयहिंद अकॅडमीचे संस्थापक सचिन जाधव यांना युवक कल्याणसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल &OpenCurlyQuote;सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>सातारा&sol;प्रतिनिधी<&sol;strong> <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट चा 18 वा वर्धापन दिन व भारतविख्यात कालकथित कलाश्री विलासराव वाईकर यांच्या स्मृति दिनानिमित्त सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार 2025 हा सचिन जाधव यांना देण्यात आला&period; सचिन जाधव हे जयहिंद अकॅडमीच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून शेकडो युवक सैन्य व पोलीसदलात भरती झाले आहेत व देशसेवा करीत आहेत&period; त्यांच्या या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला&period; जयसिंगपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ&period; रोहिणी साळोखे&comma; सामाजिक कार्यकर्त्यां&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मनिषा पुणेकर&comma; सह्याद्री फिल्म्स अँड मॅनेजमेंट संस्थेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ&period; मीनाक्षी गणेश वाईकर&comma; संस्थापक अध्यक्ष डॉ&period; गणेश विलासराव वाईकर&comma;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सुप्रसिद्ध वक्ते प्रा&period; तोहीद मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सचिन भरत जाधव यांचा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या निवडीबद्दल जयहिंद करिअर अकॅडमीच्या संस्थापिका दिपाली सचिन जाधव&comma; संस्थेचे विद्यार्थी पालक व शेंद्रे&comma; तारळे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>दिपाली जाधव यांनाही महिला गौरव पुरस्कार<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>जयहिंद करिअर अकॅडमीच्या संस्थापिका दिपाली सचिन जाधव यांनाही अखिल भारतीय मुकनायक चित्रपट संघटनेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 895px&rpar; 100vw&comma; 895px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;03&sol;jayhind-acadamy&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1052"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: