छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या निरा शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर समारंभ उत्साहात

&NewLine;<p>सातारा&sol;प्रतिनिधी&comma;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>१५०० कोटी एकत्रित व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलेल्या पिंपोडे बुद्रुक ता&period;कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या निरा येथील शाखेचा लॉकर सुविधेसह स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर समारंभ दिपावलीच्या मुहूर्तावर उत्साहात संपन्न झाला&period;<br>प्रारंभी निरा शिवतक्रार गावच्या प्रथम नागरिक सौ&period;तेजश्री विराज काकडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व सल्लागार राजेंद्र काका भोसले यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले&period;ग्रामिण भागात स्थापन होऊन शहरांकडे झेपावणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने ८ विभागीय कार्यालयांचे माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात ५६ शाखाविस्तार केलेला आहे&period;सीबीएस प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना गतिमान व पारदर्शक सेवा&comma; मोबाईल बॅंकिंग सुविधा देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या या संस्थेने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत १५०५ कोटी ८५ लाख संमिश्र व्यवसायाची भरारी घेतली आहे&period;एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत १४६ कोटी ६७ लाख व्यवसाय वाढ केलेली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे असे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी काढले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कार्यक्रमास चेअरमन डॉ&period;सोपानराव चव्हाण&comma;ज्येष्ठ संचालक सुरेशबापू साळुंखे&comma;अशोकआबा लेंभे&comma;हणमंत निकम&comma;भरत साळुंखे&comma;तात्यासाहेब ढमाळ&comma; शशिकांत कुंभार&comma;सतीश बिचुकले&comma; नारायण सोनवणे&comma;सत्यवान मतकर&comma;निरा शाखेचे सल्लागार उदय ढमाळ&comma; उदय काकडे&comma;सतीश शिंदे&comma; आबासाहेब थोपटे&comma;संपत थोपटे&comma; उपसरपंच सदस्य संदीप धायगुडे&comma; कांचन निगडे&comma;दिलीपआबा चव्हाण&comma; मंगेश ढमाळ&comma;हनुमंत थोपटे&comma;संपत निगडे&comma;आयडीबीआय बँक&comma;ज्ञानदीप पतसंस्था&comma;शिवकृपा पतसंस्था&comma;पुरंदर पतसंस्था&comma;मानदेशी महिला पतसंस्थेचे सेवक वर्ग&comma;जयवंत थोपटे&comma; विभागीय विकास अधिकारी महेश कदम&comma;शाखाप्रमुख नवनाथ लेंभे&comma;शाखेतील सेवक&comma;सभासद&comma; ग्राहक&comma; ग्रामस्थ उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;10&sol;वपर-1024x576&period;avif" alt&equals;"संभाजी महाराज पतसंस्था" class&equals;"wp-image-2296"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: