उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर Patrakar Sanghtana

Patrakar Sanghtana

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Patrakar Sanghtana अध्यक्षपदी प्रकाश राजे&comma; उपाध्यक्षपदी शैलेश धुमाळ यांची निवड <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">सचिवपदी रणजित लेंभे&comma; खजिनदारपदी जलालभाई पठाण&comma; कार्याध्यक्ष शुभम गुरव <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>वाठार स्टेशन ॥ &lpar;प्रतिनिधी&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Patrakar Sanghtana कोरेगाव तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्ष योगदान देणाऱ्या पत्रकारांच्या उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी नुकतीच एकमताने निवडून जाहीर करण्यात आली&period; पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश राजे कुंभार देऊर यांची तसेच उपाध्यक्षपदी शैलेश धुमाळ सोनके यांची एकमताने निवड करण्यात आली तर सचिवपदी रणजित लेंभे पिंपोडे बु ॥&comma; खजिनदारपदी जलाल खान पठाण वाठार स्टेशन तर कार्याध्यक्षपदी शुभम गुरव आसनगांव यांची निवड करण्यात आली&period;<br>वाठार स्टेशन &lpar;ता &period; कोरेगाव &rpar; येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या&period; यावेळी बैठकीत पत्रकार बांधवांशी संबंधित विविध अडचणी&comma; त्यांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना तसेच संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर चर्चा झाली&period;<br>पत्रकारांचे संघटित कार्य व विविध अडचणी&comma;समस्यासह&comma; विमा संरक्षण&comma; शासकीय विविध योजना&comma; आरोग्य व सामाजिक उपक्रम&comma; शिबीर आयोजन&comma; स्वनिधी संकलन विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली&period;पदाधिकारी हे केवळ निमित्त आहेत हा क्षण दुर्मिळ न होता आपण सर्वजण सर्व पत्रकार एकत्रित व संघटित राहून चांगल्या प्रकारे कार्यरत राहु असे पत्रकार संघाचे सचिव रणजित लेंभें यांनी सांगितलेPatrakar Sanghtana &period; <br>यावेळी पत्रकार कमलाकर खराडे&comma; राहुल लेंभे&comma; संतोष पवार&comma; रेवनसिद्ध महाजन&comma; तेजस लेंभे&comma; मुकुंद काकडे&comma; संतोष धुमाळ&comma; अतुल वाघ&comma; संजय कदम&comma; विजय दोरके&comma; संदीप पवार&comma; आप्पा जायकर&comma; आदिनाथ धुमाळ यांच्यासह उत्तर कोरेगाव तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<br>या निवडीमुळे तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या हक्क&comma; हक्कसंरक्षण आणि व्यावसायिक प्रश्न सोडवण्यासाठी संघ अधिक बळकट होईल&comma; असा विश्वास व्यक्त करण्यात आला&period; Patrakar Sanghtana<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: