Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी

Ujjwal Nikam

&NewLine;<p>Ujjwal Nikam राष्ट्रपती कोट्यातून खासदारपदी नामांकन&comma; सी&period;सदानंदन मोस्ते&comma; हर्षवर्धन शृंगला आणि मिनाक्षी जैन यांचीही निवड <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्रातील जेष्ठ सरकारी वकील आणि कायदेतज्ञ उज्वल निकम Ujjwal Nikam यांची राज्यसभेवर वर्णी लागली असून राष्ट्रपती कोट्यातून नामनिर्देशित खासदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे&period; त्यांच्यासोबतच केरळ मधील प्रभावी शिक्षणतज्ञ आणि समाजसेवक सी&period;सदानंदन मोस्ते&comma; माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि प्रसिद्ध इतिहासकार व शिक्षणतज्ञ असलेल्या मिनाक्षी जैन यांचीही निवड राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून करण्यात आली आहे&period; सरकराने यापूर्वीच त्यांना त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा गौरव म्हणून पदमश्री <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>लोकसभेला पराभव आता राज्यसभेच्या वर्णी <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सरकारी वकील म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या उज्वल निकम यांनी २० २४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती&period; उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून त्यांनी हि निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती&period; यावेळी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या प्रतिस्पर्धी उमदेवार होत्या त्यामुळे हि लढत लक्षवेधी झाली होती&period; वर्षा गायकवाड यांचेकडून त्यांना येथे पराभव स्वीकारावा लागला होता&comma; आता ते वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेवर नामनिर्देशित झाले आहेत&period; त्यामुळे भाजपने त्यांचे पुनर्वसन केले आहे&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>सरकारी वकील ते खासदारपदी निवड <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील म्हणून Ujjwal Nikam उज्ज्वल निकम यांची कारकीर्द नावाप्रमाणेच उज्वल राहिली आहे&period; त्यांच्या कायद्यातील निष्णात अभ्यासाचा आणि अनुभवाची ओळख हि अनेक खटल्यामध्ये पाहायला मिळाली आहे&period; २ ६ &sol;१ १ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा एकमेव पाकिस्तानी आरोपी अजमल कसाबला फाशीची सजा मिळाली त्यावेळी त्यांच्या निष्णात युक्तिवादाची चर्चा जगाने पाहिली&period; यापूर्वी त्यांनी राज्यातील गाजलेल्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे&period; यामध्ये १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट&comma; टी सिरीजचे गुलशन कुमार हत्या&comma; प्रमोद महाजन हत्या या खटल्यात त्यांनी काम पाहिले आहे&period; राष्ट्रीय पातळीवरील अनेक खटलेही त्यांनी यशस्वी लढवले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>उज्वल निकम यांचा जीवनप्रवास &lpar;Ujjwal Nikam Biography&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>उज्वल निकम यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील त्यांचे वडील देवरामजी निकम हे बॅरिस्टर व न्यायाधीश होते&comma; तर आई गृहिणी होत्या&period; महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान मधून पदवी घेतल्या नंतर पुढे जळगावच्या केसीई सोसायटीच्या एस&period;एस&period;मणियार लॉ कॉलेज मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले&period; जळगावच्या जिल्हा न्यायालयात अभियोक्ता म्हणून त्यांनी सेवा कारकीर्द सुरु केली&comma; पुढे ३० वर्षात अनेक राज्य व देशस्तरावरील खटल्यामध्ये त्यांनी काम पाहिले&period; ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ६२८ जन्मठेपेची शिक्षा आणि ३७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: