Udayanraje Bhosale सह्याद्री बँक पुन्हा गत वैभव प्राप्त करेल- श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले..

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">बँकेच्या नूतन संचालक मंडळाचा केला सत्कार <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<pre class&equals;"wp-block-code"><code> नुकत्याच पार पडलेल्या सह्याद्री बँकेच्या निवडणुकीत अमितजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री परिवार पॅनलने १३&sol;० या मोठ्या फरकाने विजय मिळवला &period;त्याबद्दल पॅनलचे प्रमुख मा&period;अमितजी चव्हाण यांचा सत्कार जलमंदिर पॅलेस येथे करण्यात आला&period;&NewLine;&NewLine;सह्याद्री परिवार पॅनलचे प्रमुख अमितजी चव्हाण यांनी जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांची भेट घेतली त्यावेळेस बँकेच्या सध्याच्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यात आली &comma;यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी येणाऱ्या काळात अमितजी चव्हाण यांनी केंद्रीय अर्थ खात्यात काम केल्यामुळे त्यांना बँकिंग विषयी माहिती आहे यामुळे यांच्या नेतृत्वाखाली बँक गतवैभव प्राप्त करेल&comma;सर्वसामान्य हातगाडी कामगार व माथाडी कामगारांचे वैभव असणारी बँक पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे काम अमित चव्हाण यांच्यामार्फत होईल असा विश्वास व्यक्त केला व सर्व नूतन संचालक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या&period;&NewLine; यावेळी आपल्या सातारा जिल्ह्याची मुंबईतली ओळख असलेली बँक म्हणून सह्याद्री बँकेचा उल्लेख होतो त्या बँकच्या हितासाठी कठोर निर्णय घेऊन &comma;त्या बँकेच्या ठेवी व सभासद सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची आश्वासन अमितजी चव्हाण यांनी दिले&period; &NewLine; यावेळी भाजपचे सातारा जिल्हा समन्वयक सुनीलतात्या काटकर&comma; मा&period;जिल्हा परिषद सदस्य संदीपभाऊ शिंदे&comma; कुलदीप क्षीरसागर&comma; बँकेचे संचालक बाळासाहेब देशमुख &comma;कुमार भोईटे व मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;code><&sol;pre>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: