SwachhBharatMisson :राज्यातील हि शहरे ठरली सर्वात स्वच्छ शहरे

SwachhBharatMisson

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">SwachhBharatMisson &colon; मीरा-भाईंदर महापालिकेचा देशात प्रथम क्रमांक<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>SwachhBharatMisson स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत &OpenCurlyQuote;स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ मध्ये महाराष्ट्राने देशात आपले वर्चस्व सिद्ध केले&period; राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून मीरा-भाईंदर महापालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे&period; यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांनी स्वच्छ शहराचा &&num;8216&semi;किताब पटकावला आहे<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>विज्ञान भवन येथील SwachhBharatMisson कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले&period; यावेळी केंद्रीय गृहनिर्माण नगर विकास मंत्री मनोहर लाल खट्टर&comma; केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू&comma; राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते&period; महाराष्ट्राच्या वतीने राज्यमंत्री मिसाळ यांनी हे पुरस्कार स्वीकारले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राष्ट्रपती मुर्मू यांनी या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत सर्व विजयी शहरांचे अभिनंदन केले&period; स्वच्छता ही केवळ शारीरिक आरोग्याचा नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा पाया आहे&period; सफाईमित्रांचे योगदान उल्लेखनीय असून&comma; मॅनहोलऐवजी मशीन-होलचा वापर वाढवण्याचेही राष्ट्रपतींनी आवाहन केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्रातील विविध शहरांची कामगिरी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत असून&comma; स्वच्छतेच्या दिशेने ही वाटचाल भविष्यातही वेगाने सुरू राहील&comma; अशी अपेक्षा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>SwachhBharatMisson स्वच्छ शहरांच्या मूल्यांकनात मीरा भाईंदर महापालिकेने ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कराड नगरपालिकाने ५० हजार ते ३ लाख लोकसंख्येच्या गटात देशात दुसरे स्थान पटकावले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गटात<a href&equals;"https&colon;&sol;&sol;www&period;facebook&period;com&sol;hashtag&sol;&percnt;E0&percnt;A4&percnt;A8&percnt;E0&percnt;A4&percnt;B5&percnt;E0&percnt;A5&percnt;80&percnt;E0&percnt;A4&percnt;AE&percnt;E0&percnt;A5&percnt;81&percnt;E0&percnt;A4&percnt;82&percnt;E0&percnt;A4&percnt;AC&percnt;E0&percnt;A4&percnt;88&quest;&lowbar;&lowbar;eep&lowbar;&lowbar;&equals;6&amp&semi;&lowbar;&lowbar;cft&lowbar;&lowbar;&lbrack;0&rsqb;&equals;AZXKfIxzhm16JvveAWU-keb&lowbar;h3DVN1eD4igDuJ3vWbrAW2ko4lqTihRTdEjVeCW&lowbar;C0FkHa5fJMih1nWepZKT&lowbar;gT8YNJ3BpBxDszfStaD0kvrDiz6cNf&lowbar;MZ583nvaXU2JLFEDwAMkGU2a&lowbar;0mPhvO73BF7o2RqAhWHs34i7rGF8QG55fttze4UvI9Fc9w-&lowbar;LMlcgE&amp&semi;&lowbar;&lowbar;tn&lowbar;&lowbar;&equals;&ast;NK-R"> <&sol;a>नवी मुंबई महापालिकेने &OpenCurlyQuote;सुपर स्वच्छ लीग सिटी’ पुरस्कार पटकावला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>५० हजार ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात लोणावळा नगरपालिकाने&comma; २० ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात विटा नगरपालिका &lpar;जि&period; सांगली&rpar;&comma; सासवड नगरपालिका &lpar;जि&period; पुणे&rpar; आणि देवळाली प्रवरानगर नगरपालिका &lpar;जि&period; अहिल्यानगर&rpar;&comma; तर २० हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात पाचगणी &lpar;जि&period; सातारा&rpar; नगरपालिका आणि पन्हाळा नगरपालिका &lpar;जि&period;कोल्हापूर&rpar; या शहरांनी सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळवले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला&period; तसेच सेव्हन स्टार गार्बेज फ्री सिटी आणि वॉटर प्लस ही दोन्ही मानांकनेही मिळवली आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्राने SwachhBharatMisson कचरा व्यवस्थापन&comma; नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून स्वच्छतेच्या दिशेने उल्लेखनीय कार्य केले आहे&period; मीरा-भाईंदरने अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली&comma; मशीनद्वारे कचरा संकलन आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून हे यश संपादन केले&period; पिंपरी-चिंचवडने कचरा मुक्त शहर व वॉटर प्लस प्रमाणपत्र मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: