SmartVillage :सातनवरी बनले देशातील पहिले स्मार्ट व्हिलेज

SmartVillage

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Smart Village मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला शुभारंभ <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Smart Village प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला&period; आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती&comma; आरोग्य&comma; शिक्षण अशा महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभे राहिले आहे&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील अशी १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे&period; याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे ३ हजार ५०० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले&period; केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने देशांतर्गत २४ कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत राज्य शासन व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या गावाला देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव बनविले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; खासदार श्यामकुमार बर्वे&comma; आमदार चरणसिंह ठाकूर&comma; जिल्हाधिकारी डॉ&period; विपीन इटनकर&comma; जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी&comma; सातनवरीच्या सरपंच वैशाली चौधरी&comma; आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून गावात सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातनवरी गावात सुरू झालेला देशातील स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ हे एक क्रांतीकारक पाऊल आहे&period; गावांना सक्षम करण्याच्या दिशेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशातील गावागावांमध्ये भारतनेट BHARATNET प्रकल्प राबवला गेला&period; याची पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी राज्यात झाली व दुसऱ्या टप्‍प्याची सुरूवातही झाली&period; याच धर्तीवर महाराष्ट्रात हा BHARATNET प्रकल्प राबविण्यात आला&period; आता याच प्रवासात भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत गावांमध्ये आरोग्य&comma; शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन&comma; ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी&comma; बँक ऑन व्हिल&comma; स्मार्ट टेहळणी अशा एकूण १८ सेवा कमी वेळेत उपलब्ध करून देत सातनवरी हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव ठरले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>या गावातील शेतकरी ड्रोन व सेंसर आदींचा उपयोग करून माती परिक्षण&comma; फवारणी&comma; खते आदींचे योग्य नियोजन करून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकतील&period; गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने गावकऱ्यांचे आरोग्य सुधारेल&period; आदींचा उपयोग होऊन गावातच आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होणार आहे&period; गावात प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता व स्मार्ट शिक्षणाचा उपयोग होऊन वैश्विक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल व सातनवरी गाव लवकरच देशात एक रोल मॉडेल म्हणून नावारूपाला येईल – मुख्यमंत्री फडणवीस<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: