Shashikant Shinde : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

Shashikant Shinde

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Shashikant Shinde &colon; सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन&comma; <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">शिवतीर्थ&comma; प्रीतिसंगम वर शशिकांत शिंदेनी केले अभिवादन <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सातारा&colon; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच स्व-जिल्हयात साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांचे जंगी स्वागत झाले&period; सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले&period; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज सातारा येथे शिवतीर्थ येथे छ&period; शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर सायंकाळी प्रीतिसंगम येथे स्व &period; यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राजधानी सातारा नगरीत जल्लोषी स्वागत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांचे आज राजधानी सातारा नगरीत गावोगावी फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताश्याच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले&period;<br>सातारा जिल्ह्यात या पूर्वी प्रमिलाताई चव्हाण&comma;प्रताप राव भोसले यांनी राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारलं होते त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे या शरद पवार निष्ठावंत सरदाराला प्रदेशाध्यक्ष पद दिल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा होत आहे<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br>हे पद मिळाल्यानंत आज दुपारी पुणे बंगलोर महामार्गावर सातारा जिल्हा प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे मोठ्या उस्तहात स्वागत केले&period; शिरवळ&comma;खंडाळा&comma;जोशीविहार&comma;भुईंज वाढे फाटा अशी त्यांची मिरवणूक रॅली काढण्यात आली दुपारी चार वाजता राजधानी सातारा नगरीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात विविध मुद्दे उपस्थित केले यावेळी कोणत्याही परस्थितीत नवीन दारू दुकाने होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेत सातारा जिल्हा राष्ट्रवादी चा बालेकिल्ला होता आणि तो पुन्हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून मिळालेली जबाबदारी स्वीकारताना&comma; जी उर्जा&comma; प्रेम आणि विश्वास मला राज्यभरातून मिळत आहे&comma; त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>माझी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले&period; यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी&comma; कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागतपर सन्मानाचा स्वीकार करत आभार मानले&period; या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत दिसणारा आत्मविश्वास आणि जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच माझं खरे बळ आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>ही जबाबदारी केवळ एका पदाची नसून&comma; ती संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या भविष्यासाठी स्वाभिमानाने लढण्याची आहे&period; आज आपण जे आव्हानात्मक राजकीय&comma; सामाजिक आणि आर्थिक संकट पाहत आहोत&comma; त्यातून राज्याला बाहेर काढणं आणि शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत&comma; वैचारिक आणि सक्षम पर्याय उभा करणं हाच माझा प्रामाणिक प्रयत्न राहील&period; असेही शशिकांत शिंदे म्हणाले&period;<br>एकूणच सातारा जिल्ह्याला मिळालेला हा बहुमान असल्याचा भावना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>हि बातमी देखील वाचा क्लिक करा <strong><a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;&quest;p&equals;1730" data-type&equals;"link" data-id&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;&quest;p&equals;1730">शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष झाले अन पहिलंच भाषण दमदार <&sol;a><&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: