Shalinitai Patil राजकारणातील लढवय्यी वाघीण काळाच्या पडद्याआड: मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

Shalinitai Patil

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Shalinitai Patil <strong>आर्थिक निकषांवरील आरक्षणाची बुलंद भूमिका &colon; शालिनीताई पाटील यांचा वैचारिक वारसा<&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">उद्या सातारारोड येथे अंतिमसंस्कार <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मराठा आरक्षणासह विविध सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या व क्रांतिसेनेच्या प्रणेत्या&comma; राज्याच्या माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले&period; मुंबईतील माहिम येथील त्यांच्या ज्योती सदन या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला&period;<br>शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या&period; त्यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत&period; त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय &comma; सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे&period;<br>राजकारणात शालिनीताईंनी एक सक्षम आमदार व मंत्री म्हणून ठसा उमटवला&period; ए&period; आर&period; अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महाराष्ट्राच्या महसूल मंत्रिपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली&period; मराठा आरक्षणासह विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली होती&period; खा&period; छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांना मातेसमान मान देत सदैव साथ दिली होती&period;<br>शिवसेनाप्रमुख स्व&period; बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख &&num;8220&semi;महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण&&num;8221&semi; असा केला होता&period; कोरेगाव -खटाव तालुक्यातील जनतेसाठी त्यांनी श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना उभारला होता&comma; तसेच तालुक्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>अंत्यदर्शन उद्या रविवार दि&period;२१&sol;१२&sol;२०२५ रोजी सकाळी १०&colon;०० ते ११&colon;०० या वेळेत मौजे सातारा रोड येथील चंद्रकांत वसंतरावदादा पाटील विद्यालय या ठिकाणी राहील व त्यानंतर सकाळी ११&colon;३० वाजता मौजे पाडळी स्टे&period; &lpar;सातारा रोड&rpar;&comma; ता&period;कोरेगाव&comma; जि&period;सातारा येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी संपन्न होईल&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कोरेगाव तालुक्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्ते व नागरिक हळहळले आहेत तसेच राजकीय क्षेत्रांतील अनेकांनी शोकसंदेश व्यक्त करीत सहवेदना व्यक्त केल्या आहेत&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">ठाम&comma; स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घेणाऱ्या नेत्या <strong>डॉ&period; शालिनीताई पाटील<&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासात आर्थिक निकषांवरील आरक्षणाचा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे&period; या विषयावर ठाम&comma; स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घेणाऱ्या नेत्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेत्या <strong>दिवंगत डॉ&period; शालिनीताई पाटील<&sol;strong> यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते&period; सामाजिक न्याय&comma; समान संधी आणि गरिबांच्या हक्कांसाठी त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच समर्पक ठरतात&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>डॉ&period; शालिनीताई पाटील यांचा जन्म एका सुशिक्षित व सामाजिक जाणिवेच्या कुटुंबात झाला&period; त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते आणि त्याच ज्ञानाच्या बळावर सार्वजनिक जीवनात प्रभावीपणे काम केले&period; सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदापासून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली&period; स्वातंत्र्य&comma; सामाजिक न्याय आणि निर्भीड राजकारण ही त्यांची ओळख होती&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h3 class&equals;"wp-block-heading"><strong>सांगली ते सातारा &colon; राजकीय प्रवास<&sol;strong><&sol;h3>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>१९५० च्या दशकात सांगली जिल्ह्यातून राजकारणात सक्रिय झालेल्या शालिनीताई पाटील यांनी पुढे सातारा जिल्ह्यात आपला प्रभाव वाढवला&period; कोरेगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी त्यांनी चिमणगाव येथील श्री जरंडेश्वर साखर कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी दीर्घकाळ कायदेशीर लढा दिला&period; परवानगी मिळेपर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष केला&comma; ही बाब त्यांच्या चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h3 class&equals;"wp-block-heading"><strong>विकासकामांचा ठसा<&sol;strong><&sol;h3>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>१९९९ मध्ये विकासाचे मंत्री म्हणून त्यांनी शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावली&period; त्यानंतर कोरेगाव तालुक्यात स्वतंत्र कारखाना उभारून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना दिली&period; राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत पक्षात प्रवेश केला आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग विजय मिळवला&period; २००४ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार म्हणून विश्वास संपादन केला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h3 class&equals;"wp-block-heading"><strong>आर्थिक निकषांवरील आरक्षण &colon; ठाम भूमिका<&sol;strong><&sol;h3>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आर्थिक निकषांवरील आरक्षणाच्या मुद्द्यावर शालिनीताई पाटील यांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट भूमिका घेतली होती&period; केवळ जातीय आधारावर नव्हे&comma; तर आर्थिक परिस्थितीही आरक्षणाचा निकष असावा&comma; असा त्यांचा ठाम आग्रह होता&period; त्यांनी स्थापलेल्या &OpenCurlyQuote;क्रांतिसेना’ या संघटनेच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजातील गरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडली&period; सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाची आवश्यकता त्यांनी सातत्याने मांडली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आज आर्थिक निकषांवरील आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असताना&comma; शालिनीताई पाटील यांचे विचार आणि भूमिका नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत&period; सामाजिक न्यायासाठीचा त्यांचा लढा आणि निर्भीड राजकारणाचा वारसा महाराष्ट्राच्या इतिहासात कायम स्मरणात राहील&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शोकसंदेश <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>माजी मुख्यमंत्री स्व&period; वसंतदादा पाटील यांच्या पत्नी&comma; माजी मंत्री डॉ&period; शालिनीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त दु&colon;खद आहे&period; एक परखड आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने आपल्यातून निघून गेले आहे&period; राजकारणासोबतच त्यांनी समाजकारणात दिलेले योगदान सुद्धा मोठे होते&period; मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो&period; त्यांच्या कुटुंबीयांच्या दु&colon;खात आम्ही सहभागी आहोत&period; ॐ शांति या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><strong>शरद पवार यांचा शोकसंदेश <&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री&comma; माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे&period; त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत&period; जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने &&num;8220&semi;शरदचं नेतृत्व मान्य करा&period;&&num;8221&semi; हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत&period; एक स्पष्टवक्त्या&comma; कायद्याच्या अभ्यासक&comma; माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो&period; अशा शब्दात शरद पवार यांनी शोकसंदेश व्यक्त केला आहे <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: