School News :देऊर मराठी शाळेच्या विकासासाठी सेवा देणार- धनसिंग कदम

School News

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">School News चिमुकल्यांच्या कलाकृती प्रदर्शनाला ग्रामस्थांचा अलोट प्रतिसाद <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>सातारा &vert; विशेष प्रतिनिधी<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>देऊरच्या जिल्हा परिषद मराठी शाळेने गुणवत्तेची परंपरा जपली असून ग्रामस्थ म्हणून याचा सार्थ अभिमान आहे आजचे विद्यार्थ्यांचे कलाकृती पाहून आनंद वाटला&comma; हीच मुले गावाचे समृद्ध&nbsp&semi; भविष्य आहे त्यांच्या विकासासाठी शाळेला सर्वोतपरी सहकार्य करून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सेवा देणार असल्याचे प्रतिपादन देऊर विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष धनसिंग कदम यांनी व्यक्त केले&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>देऊर &lpar;ता&period;कोरेगाव&rpar; येथील जिल्हा परिषद प्राथामिक मराठी शाळेत विदयार्थ्यांनी टाकाऊतून टिकाऊ वस्तूपासून बनवलेल्या कलाकृतीचे प्रदर्शनाचे उदघाटन धनसिंग कदम यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते&period; यावेळी सातारा येथील उद्योजक बाफनाशेठ&comma; शालेय समिती अध्यक्ष निलेश कदम&comma; राजाराम कदम&comma; संजय कर्पे&comma; वामन कदम&comma; माजी सदस्य अजित कदम&comma; प्रकाश सुतार&comma; पत्रकार संजय कदम&comma; पत्रकार प्रकाश राजे&comma; मुख्याध्यापिका शोभा शिंदेयांची प्रमुख उपस्थिती होती&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या प्रदर्शनामध्ये शालेय विद्यार्थांनी बनवलेल्या कोलाजकाम&comma; कागदकाम&comma; मातीकाम&comma; चित्रकाम अशा विविध कलाकृती मांडण्यात आल्या होत्या&period; चिमुकल्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला पालक व ग्रामस्थ यांनी भरघोस प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मुख्याध्यापिका शोभा शिंदे&comma; शिक्षिका संगीता गायकवाड&comma; शिक्षिका वैशाली चव्हाण&comma; शिक्षक रमेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कलाकृती प्रदर्शन यशस्वी केले&period; यावेळी माजी अध्यक्ष मधुकर कदम&comma; नंदकुमार कदम&comma; दिनेश देशमुख&comma; सचिन कदम&comma; सोमनाथ कदम&comma; बंडू गुरव&comma; गणेश देशमुख&comma; संपत कर्पे&comma; विशाल कुंभार&comma; विशाल देशमुख&comma; मिलिंद काकडे&comma; गणेश जंगम व महिला पालक बहुसंख्यने उपस्थित होते&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: