Satara: सातारा जिल्ह्यातील या गावांचा सातबारा होणार कोरा

Satara

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Satara&colon; आमदार महेश शिंदे यांनी निवेदन देत केली मागणी<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">शेतकऱ्यांना उद्योगमंत्री उदय सावंत यांची ग्वाही <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p class&equals;"has-text-align-left">Satara&colon; सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण बागायती क्षेत्र असलेल्या वर्णे&comma; निगडी तर्फ देवकरवाडी येथील शेतकर्‍यांच्या नशिबी आलेले औद्योगिक वसाहतीचे शिक्के आता सातबार्‍यावरुन कायमस्वरुपी हद्दपार होणार आहेत&period; आमदार महेश शिंदे यांच्या विशेष पुढाकाराने राज्याचे उद्योग मंत्री ना&period; उदय सामंत यांनी हा निर्णय घेतला असून&comma; त्याची तात्काळ अंमलबजावणी होणार असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे&period; एकंदरीत आमदार महेश शिंदे यांनी शेतकरी हितासाठी पुढाकार घेतल्याने मतदारसंघामध्ये समाधानाचे वातावरण आहे&period;<br> Satara तालुक्यातील वर्णे&comma; निगडी तर्फ देवकरवाडी येथील ग्रामस्थांचा शेती हाच पारंपारिक व्यवसाय आहे&period; शेतीवरच संपूर्ण कुटुंब अवलबूंन असताना राज्य शासनाने अचानकरित्या शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर औद्योगिक परिक्षेत्रासाठी अधिग्रहीत असे थेट शिक्केच मारले आणि शेतकर्‍यांच्या समस्यांमध्ये मोठीच वाढ झाली&period; मुळातच वर्णे व निगडी तर्फ देवकरवाडी परिसरापासून सातारा औद्योगिक वसाहत व अतिरिक्त औद्योगिक वसााहत असताना जाणीवपूर्वक शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावण्याचा हेतूने राजकीय शक्तींनी शेतकर्‍यांच्या सातबारावर अधिग्रहणाचे शिक्के मारल्याने शेतकरी व्यतिथ झाले होते&period;<br> आमदार महेश शिंदे हे सातारा तालुक्याच्या दौर्‍यावर आले असताना&comma; त्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती&period; आमदार महेश शिंदे यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये या विषयावर प्रश्‍न उपस्थित करुन राज्य सरकारचे लक्ष वेधले होते&period; त्यानंतर अधिवेशन काळातच विधानभवनातील कार्यालयात उद्योग मंत्री ना&period; उदय सामंत यांची शेतकर्‍यांसमवेत भेट घेऊन विदारक परिस्थिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती&period; त्यावर ना&period; सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून&comma; तात्काळ प्रभावाने शिक्के उठविण्याचे आदेश दिले आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<blockquote class&equals;"wp-block-quote is-layout-flow wp-block-quote-is-layout-flow">&NewLine;<p> <strong>शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य &colon; आ&period; महेश शिंदे<&sol;strong><br>कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान् य शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी पहिल्या दिवसापासून कटीबध्द आहे&period; एकाही शेतकर्‍यावर अन्याय होता कामा नये&comma; यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे&period; वर्णे&comma; निगडी तर्फ देवकरवाडी येथील शेतकर्‍यांनी औद्योगिक वसाहतीबाबत शिक्के सातबारा उतार्‍यावर मारले असल्याचे निदर्शनास आणून दिले&period; मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाला कोणत्याही पध्दतीचा विरोध नाही&comma; मात्र बागायती जमिनी घेऊन औद्योगिक विकास करणे अयोग्य होणार असल्याने तातडीने उद्योग मंत्री ना&period; उदय सामंत यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती&period; विधीमंडळात याबाबत प्रश्‍न उपस्थित करुन राज्य सरकारकडून म्हणणे जाणून घेतले आणि तातडीने शिक्के उठविण्याची कार्यवाही करण्याबाबतचा शब्द घेतला होता&period; शेतकर्‍यांची उद्योग मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन हा विषय कायमस्वरुपी संपविला असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<&sol;blockquote>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: