Sant Dyaneshwar Maharaj संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस

Sant Dyaneshwar Maharaj

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनाचे औचित्य Sant Dyaneshwar Maharaj <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Sant Dyaneshwar Maharaj मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदी&comma; पुणे येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनाच्या पावनपर्वावर आयोजित सुवर्ण कलशारोहण कार्यक्रमादरम्यान सुवर्ण कलश पूजन केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>भगवान श्रीकृष्ण यांनी जगाला भगवद्गीतेचे ज्ञान दिले&comma; संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरीमार्फत 9000 ओव्यांमधून मराठी भाषेत हे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले&period; गीतेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस जन्माष्टमीच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले&period; भगवद्गीतेचा संदेश&comma; पसायदानाचा अमृतस्वर आणि वारकरी परंपरेची मूल्ये या सुवर्ण कलशातून पुन्हा उजळून निघाली आहेत&comma; असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी सुवर्ण कलशारोहणाबरोबरच मराठा योद्धा महादजी शिंदे यांनी उभारलेल्या महाद्वाराचा जीर्णोद्धार केल्याने त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि मंदिर परिसराच्या पावित्र्यात भर पडेल&comma; असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 21 वर्षाच्या जीवनात दिलेला विचार आपल्याला शतकानुशतके मार्ग दाखविणारा आहे&comma; म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर मिळणारी ऊर्जा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते&comma; असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&period; गीतेचे तत्वज्ञान&comma; ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आज रशियन&comma; स्पॅनिश आणि जर्मनसह अनेक भाषांमध्ये पोहोचवणार्‍या &&num;8216&semi;श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी&comma; आळंदी देवाची&&num;8217&semi;च्या संकेतस्थळाचे उदघाटन देखील यावेळी संपन्न झाले&period; ही भारतीय सांस्कृतिक वारशासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्ण कलशासाठी दान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचे&comma; विश्वस्तांचे आणि आयोजकांचे अभिनंदन करत&comma; ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळाची ऊर्जा आणि प्रेरणा प्रत्येकाला मार्गदर्शक ठरते&comma; असे प्रतिपादन केले&period; Sant Dyaneshwar Maharaj <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ&period; नीलम गोऱ्हे&comma; मंत्री जयकुमार गोरे&comma; खासदार श्रीरंग आप्पा बारणे व अन्य मान्यवर उपस्थित होते<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: