Sahitya Sammelan: दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकार <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Sahitya Sammelan&colon; 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा &OpenCurlyQuote;ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे&period; या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>या उपक्रमात कसे सहभागी व्हाल&quest;<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आपण स्वतः कवी&comma; लेखक&comma; कलाकार&comma; गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा&period; केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही &lpar; वाचन &rpar;आपण करू शकता&period; याबरोबरच गझल वाचन&comma; गायन&comma; लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता&period; अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग&comma; पोवाडे&comma; नाट्यछटा&comma; लघुकथा&comma; गायन&comma; भारुड आधी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता&period; अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल&period; तर चला मग करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आपले व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या &OpenCurlyQuote;महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 310px&rpar; 100vw&comma; 310px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;02&sol;sahitya-sammelan&period;png" alt&equals;"Sahitya Sammelan" class&equals;"wp-image-913"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">Sahitya Sammelan<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>आपले व्हिडिओ इथे पाठवा<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>ईमेल&colon; dgiprdlo&commat;gmail&period;com&comma; dio&lowbar;satara&commat;yahoo&period;com&comma; sataradio5&commat;gmail&period;com या ईमेलवर अथवा या व्हॉट्सअँप क्रमांकावर&period; ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६&comma;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे&period; ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे&period; आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे&comma; असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खालील समाजमाध्यमांवर उत्कृष्ट व्हिडिओ व कलाकृतीला प्रसिद्धी देण्यात येईल –<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: