Ratan Tata : देशाचे उद्योग ‘रतन’ हरपले

Ratan Tata

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Ratan Tata&colon; टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Ratan Tata मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात वयाच्या ८ ६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 400px&rpar; 100vw&comma; 400px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;10&sol;tatanano&period;jpeg" alt&equals;"" class&equals;"wp-image-699"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>टाटा उद्योग समूहाला जगाच्या पाठीवर नावलौकिक मिळवून देणारे जेष्ठ उद्योगपती Ratan Tata याचे दुःखद निधन झाले&period; यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते&period; वयाच्या ८ ६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला&period; त्यांच्या निधनाने देशाभिमानी असे उद्योग &&num;8216&semi;रतन&&num;8217&semi; हरवले असून उद्योग जगतासह देशभरात सहवेदना व्यक्त होत आहे &period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>रतन टाटा यांना रविवारी &lpar;6 ऑक्टोबर&rpar; रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं&period; Ratan Tata यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं&period; रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी &lpar;7 ऑक्टोबर&rpar; दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत&colon; ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती&period; &OpenCurlyDoubleQuote;माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे&period; पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत&period; त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”&comma; असं रतन टाटा म्हणाले होते&period; टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली&period; प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">विश्वासार्हतेचे दुसरे नाव म्हणजे Ratan Tata<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>भारतीय उद्योजक म्हणून कार्यरत असलेल्या रतन नवल टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला जगाच्या पाठीवर सर्वोच्च पातळीवर नेहण्याचे काम यशस्वीरीत्या केले&period; टाटा सन्स चे अध्यक्ष म्हणून त्यांनी गुणवत्ता व विश्वासार्हतेला प्राधान्य दिलेलं यामुळे टाटाची सेवा व उत्पादने खरेदी करताना ग्राहक हे रतन टाटा या नावालाही पसंती देत होते एकप्रकारे विश्वासाहर्तेचे दुसरे नाव म्हणजे Ratan Tata होते&period; मिठापासून जग्वार पर्यंत सुमारे १ ० ० कंपन्या सध्या टाटा उद्योग समूहाच्या कवेत आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;10&sol;ratan-tata-padma-bhushan&lowbar;65e9679b83d4a-1024x768&period;webp" alt&equals;"" class&equals;"wp-image-700"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Ratan Tata टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष ते पदमभूषण सन्मान <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>टाटा उद्योग समूहाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर रतन टाटा यांनी भारतातातील सामान्य माणसांसाठी अतुल्य अशी सेवा व उत्पादने देण्यावर भर दिला&period; त्यांच्या टाटा चॅरिटेबल ट्रस्टचे कामही जनमानसाच्या सेवेसाठी कार्यरत होते&period; सेवाभावी संस्था व उपक्रम यांना सढळ हाताने मदत करण्यात टाटा अग्रभागी होते&period; उद्योग जगतातील साधी राहणी आणि दानशूर व्यक्तिमत्व हि त्यांची ओळख होती&period; त्यांच्या अतुल्य कारकिर्दीचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पदमविभूषण व पदमभूषण या दोन सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">जागतिक कंपन्या टाटाच्या ताफ्यात आणल्या <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>१९३७ मध्ये जन्मलेले रतन हे TATA या उद्योग परिवारातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत&comma; ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हावर्ड बिझनेस स्कुलच्या व्यवस्थापन कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत जेथे त्यांनी १९७५ मध्ये शिक्षण पूर्ण केले&period; à¥§à¥¯à¥¬à¥§ मध्ये ते त्यांच्या कंपनीत रुजू झाले&period; तेव्हा ते à¤Ÿà¤¾à¤Ÿà¤¾ स्टीलच्या शॉप फ्लोअरवर काम करायचे आणि १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर ते त्यांचे उत्तराधिकारी होते&period; त्यांनी à¤Ÿà¤¾à¤Ÿà¤¾ टी मिळवून à¤œà¤—प्रसिद्ध ब्रॅण्ड टेटली विकत घेतली&comma; पुढे जागतिक पातळीवर टाटा मोटर्सच्या ताफ्यात जग्वार आणि लॅण्ड रोव्हर हा विश्वविख्यात ब्रँड घेत आपला दबदबा वाढवला&period; दुसरीकडे टाटा स्टीलनेही कोरस कंपनीचे अधिग्रहण केले&period; त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्री गटातील TATA समूहाला जागतिक व्यवसायात रूपांतरित करण्याच्या प्रयत्न केला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">भारतीयांची स्वस्त नॅनो ते सर्वात महाग जग्वार&period;&period; सगळं काही फक्त टाटा <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत&period; मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं &grave; हा रतन टाटांचा स्वभाव&period; याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे Ratan Tataनी सिद्ध केलं&period; याच बरोबर जागतिक पातळीवर कोरस&comma; जग्वार&comma; टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या&period; या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली&period; हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही&period; यामुळंच सचोटी&comma; गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झालंय&period; निवृत्ती नंतर ते नव उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत&period; यामुळे भारतीयांची स्वस्त नॅनो ते सर्वात महाग जग्वार&period;&period; सगळं काही फक्त टाटा <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;coolant-1024x512&period;jpg" alt&equals;"TOP UP LUBRICANT" class&equals;"wp-image-625"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">TOP UP LUBRICANT<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: