Rain News पुराचा वेढा, त्यांनी जीव धोक्यात घालून दिली सेवा

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Rain News कोल्हापुरात मुसळधार&comma; पुराच्या पाण्यात वीजसेवेसाठी कामगिरी <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Rain News चंदगड पार्ले सबस्टेशनच्या वीज कर्मचाऱ्यांची केली कामगिरी फत्ते MSEB चा स्टाफ म्हटले की आयुष्यभर फक्त आणी फक्त लोकांच्या शिव्याच ऐकाव्या लागतात&period; कितीही मेहनत करा&comma; समर्पित वृत्तीने काम करा&comma; लाईट गेली&comma; वीज गेली की MSEB च्या नावाने शिव्यांची लाखोली वाहायला लोकांना क्षुल्लक कारण पण पुरेसे असते&period; याच मानसिकतेला छेद देण्याचे काम काल महावितरणच्या चंदगड तालुक्यातील पार्ले सबस्टेशन मधील स्टाफने केले आहे व वीज सेवा देणारे कर्मचारी संकटात नेहमीच लोकांच्या सेवेला पुढे असतात यांचे उदाहरण समोर आले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Rain News कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मिसळधार पाऊस सुरु आहे&period; त्यात पश्चिमकडील चंदगड तालुक्यात तर जनजीवन विस्कळीत झाले आहे&period; येथील महावितरणच्या चंदगड पार्ले सबस्टेशन क्षेत्रातील कळसगादे&comma; पार्ले&comma; गुळंब&comma; तिलारीनगर&comma; कोदाळी&comma; मोटणवाडी&comma; झेंडेवाडी या गावातील वीज गेल्या आठ दिवसापासून खंडित होत होती&period; याभागाला वीज लाईन पूर्णपणे कोलमडून पडली होती&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Rain News कळसगादे पंचक्रोशीतील जवळपास सर्वच गावे मुसळधार पाऊस व तुफानी वाऱ्यांमुळे पोल पडल्यामुळे जवळपास आठवडाभर अंधारात होती&period; अशावेळी प्रतिकूल परिस्थितीत गेली आठवडाभर महावितरणचा स्टाफ मुसळधार पावसात लाईट आणण्यासाठी व वीज सप्लाय नॉर्मल करण्यासाठी झटत होता&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>जीवाची पर्वा न करता छातीएवढ्या पाण्यात पावसाने तुडुंब Rain News भरलेल्या नदी नाल्यात दोरीच्या सहाय्याने धोका पत्करून काम स्टाफ काम करत होता&period; त्यांच्या प्रयत्नाला शेवटी यश आले&period; सर्व लाईन्स&comma; पाण्यात पडलेले पोल उभे करून&comma; कंडक्टर&comma; क्रॉस आर्म&comma; इन्सुलेटर्स&comma; फ्युजेस सर्व तपासून त्याची पुनर्बांधणी करून स्टाफने ही मोहीम फत्ते केली&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Rain News गेले आठवडाभर जराही उसंत न घेता अहोरात्र&comma; मुसळधार पावसात&comma; पुराच्या वाहत्या पाण्यात उभं राहून येथील वीज कर्मचारी यांनी जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर या भागाची सेवा पूर्ववत केली&period; त्यांचे भागातून कौतुक होत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: