PUNE RAIN: पुण्यात आभाळ फाटलं.. अतिवृष्टीचे थैमान

Pune Rain

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">PUNE RAIN&colon; मुळा- मुठा धोक्याच्या पातळीवर&comma; शाळांना सुट्टी जाहीर <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">PUNE RAIN&colon; पुढील २४ तासांसाठी पुण्याला रेड अलर्ट <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">PUNE RAIN ALERT&colon; <strong>महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका- प्रशासनाचे नागरिकांना आवाहन <&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-gallery has-nested-images columns-default is-cropped wp-block-gallery-1 is-layout-flex wp-block-gallery-is-layout-flex">&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 299px&rpar; 100vw&comma; 299px" data-id&equals;"646" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;PUNE-RAIN-1&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-646"&sol;><&sol;figure>&NewLine;<&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>PUNE RAIN&colon; महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुण्यात सह्याद्रीच्या घाट माथ्यावर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुण्यावर जणू आभाळच फाटलं आहे अशी परिस्थती निर्माण झाली आहे&period; खडकवासला धरणातून सुमारे ४० हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु असून मुळा&comma; मुठा आणि पवना या नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे&period; यामुळे पुण्यात पावसाने हाहाकार केला असून आपत्कालीन यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये कार्यरत एन डी आर एफ ची तुकडी हि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h3 class&equals;"wp-block-heading">पुण्यातील पूल खाली&comma; विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू <&sol;h3>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>PUNE RAIN&colon; पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत&comma; वरसगाव व खडकवासला धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने मध्यरात्री नंतर या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे यामुळे मुठा नदीकाठच्या सिंहगड रोड&comma; बावधन&comma; पाषाण&comma; हिंजेवाडी&comma; कोथरूड&comma; डेक्कन&comma; सांगवी अशा विविध ठिकाणी सखल भागातील घरे&comma; इमारती व सोसायटीत पाणी घुसले यामुळे जनजीवन विस्कळीत झाले&period; तर पुण्यातील भिडे&comma; संगम&comma; होळकर पाण्याखाली गेल्याने यावरील वाहतूक बंद करण्यात आली&period; भिडे पुलाजवळ विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला तसेच मागील २४ तासांत ४५ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 360px&rpar; 100vw&comma; 360px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;452933819&lowbar;789489803348962&lowbar;57047828761589277&lowbar;n&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-648" style&equals;"width&colon;683px&semi;height&colon;auto"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption"><strong>एकतानगर परिसरात NDRF व लष्कराच्या जवानांनी मदत कार्य करून नागरिकांना पाण्याच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढताना<&sol;strong><&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h3 class&equals;"wp-block-heading">पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट&comma; शाळांची सुट्ट्या जाहीर <&sol;h3>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पुणे जिल्ह्यातील मावळ&comma; मुळशी&comma; भोर&comma; वेल्हा&comma; खेड&comma; जुन्नर&comma; आंबेगाव या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून पुढील २४ तासांसाठी पुणे- पिंपरी चिंचवड शहरांसोबत संपूर्ण पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला असून शाळां व कार्यालयांना सुट्टया जाहीर केल्या आहेत&period; नागरिकांनाही महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 661px&rpar; 100vw&comma; 661px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;Ajit-Pawar-DCM-at-Pune&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-654" style&equals;"width&colon;618px&semi;height&colon;auto"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption"><strong>उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी भागाला भेट देत मदतकार्याच्या आढावा घेतला <&sol;strong><&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h3 class&equals;"wp-block-heading">उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा <&sol;h3>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरभागाला भेट घेत मदतकार्याला गती दिली&comma; महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाची पाहणी करून शहर व जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले&period; यावेळी NDRF च्या तुकड्या तैनात केल्याचे सांगितले&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h3 class&equals;"wp-block-heading">पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर दरड कोसळुन रस्ता वाहतुकीसाठी बंद <&sol;h3>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>PUNE RAIN&colon; मुळशी धरण भागातील घाट माथ्यावर सुरु जोरदार अतिवृष्टी सदृष्य पावसामुळे गुरुवार &lpar;ता&period; २५&rpar; पहाटे २&period;३० वाजण्याच्या दरम्यान पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर आदरवाडी &lpar;ता&period; मुळशी&rpar; येथे दरड कोसळुन रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे असल्याचे वृत्त आहे&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 360px&rpar; 100vw&comma; 360px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;pune-rain-ekatanagar&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-651" style&equals;"width&colon;724px&semi;height&colon;auto"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption"><strong>एकतानगर परिसरात NDRF व लष्कराच्या जवानांनी मदत कार्य करून नागरिकांना पाण्याच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढताना<&sol;strong><&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h3 class&equals;"wp-block-heading">महापालिकेने केले हेल्पलाईन नंबर सुरु&comma; येथे संपर्क करा&period;<&sol;h3>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पुण्यातील अतिवृष्टीची आपत्तीजन्य परिस्थितीत लक्षात घेता मदत कार्य सुलभ व्हावे यासाठी पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु केले आहेत याठिकाणी मदतीसाठी पुढील नंबरवर संपर्क करा &colon; 020 &&num;8211&semi; 25501269 020 &&num;8211&semi; 25506800 <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;07&sol;coolant-1024x512&period;jpg" alt&equals;"TOP UP LUBRICANT" class&equals;"wp-image-625"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: