Pune Miraj Railway प्रवास होणार अधिक गतीने

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">शिंदवणे- आंबळे घाट सेक्शनचे दुहेरीकरण पूर्ण<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मध्य रेल्वेने पुणे– मिरज दुहेरीकरण प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे&period; या अंतर्गत शिंदवणे – आंबळे घाट सेक्शनचे 9&period;45 कि&period;मी&period; अंतराचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून&comma; हा टप्पा भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक मानला जातो&period; हा भाग डोंगराळ&comma; अवघड वळणांचा भरलेला आणि बांधकामासाठी खूप कठीण असल्यामुळे या सेक्शनचं दुहेरीकरण खूप आव्हानात्मक ठरलं&period; 17 जून 2025 रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तपासणी केल्यानंतर हा सेक्शन सुरू करण्यात आला&period; यामुळे Pune Miraj Railway Route मार्गांवरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">सर्वात अवघड टप्पा&comma; अखेर काम पूर्ण<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या दुहेरीकरणासह पुणे – सातारा मार्गाचे 145 कि&period;मी&period; अंतराचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून&comma; एकूण 279 कि&period;मी&period; लांबीच्या पुणे – मिरज प्रकल्पातील 258 कि&period;मी&period; अंतर आता कार्यान्वित करण्यात आले आहे&period;<br>शिंदवणे – आंबळे सेक्शन पूर्ण करताना पुढील महत्त्वपूर्ण अडचणी यशस्वीरित्या पार करण्यात आल्या&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">खडतर काम अचूक नियोजन<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>१४० मीटर लांबीचा एक बोगदा बांधण्यात आला आहे&period;<br>१&colon;१०० असा उतार असल्यामुळे कामासाठी अगदी अचूक योजना आणि बांधणी करावी लागली&period; १३ भागांमध्ये विभागलेला एक मोठा पूल बांधला गेला&comma; ज्यामध्ये सर्वात उंच खांब ४२ मीटर उंच आहे&period; हा पूल एका वर्षात पूर्ण झाला&period; यात पाच मोठे पूल तयार करण्यात आले ज्यामध्ये विशेष प्रकारचे लोखंड व सिमेंटचे गर्डर वापरले गेले आहेत&period; यातील सर्वाधिक उंचीचा खांब हा १८&period;३ मीटर उंच आहे&period;<br>३० लाख घनमीटर माती भरून उंच भराव तयार केले गेले आहेत&period; यातील सर्वाधिक उंच भराव 35 मीटरचा आहे&period; वीस लाख घनमीटर खोदकाम करण्यात आले आहे&period; यामध्ये 25 मीटर पर्यंत देखील खोदकाम करण्यात आलेले आहे&period; २३ छोटे पूल या मार्गावर बांधले गेले&period; यामध्ये 16 तीव्र वळणे आहेत यातील सहा अंशाचे वळण सर्वाधिक तीव्र आहे&period; या प्रकल्पात डोंगर&comma; खडक&comma; उंच तटबंदी&comma; खोल खोदकाम आणि मोठे पूल अशा विविध भौगोलिक आव्हाने पार करून दुहेरीकरणाचे काम वेळेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Passenger Railway गाड्यांची संख्या वाढवा&period;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या सेक्शनचं दुहेरीकरण झाल्यामुळे रेल्वेच्या मार्गावरची गर्दी कमी होईल&comma; गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारेल&comma; जास्त गाड्या चालवता येतील आणि प्रवासी व मालगाड्यांची संख्या वाढवता येईल&period; त्यामुळे पुणे- मुंबई ज्यासाठी मिरज व कोल्हापूर हुन Passenger Railway गाड्या वाढवाव्यात अशी मागणी रेल्वे प्रवासी यांच्याकडून होत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: