Pune: काँग्रेसला धक्का, रवींद्र धंगेकर यांच्या हाती सेनेचा भगवा

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">जगाला &&num;8216&semi;हू ईज धंगेकर&&num;8217&semi;&period;&period; हे कळल्याशिवाय राहणार नाही &&num;8211&semi; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Pune पुण्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला राम राम करीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे&period; यामुळे पुण्यात लोकप्रिय असलेल्या धंगेकरानी शिवेसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा बसल्याचे मानले जात आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले यावेळी ते म्हणाले&comma; पुणे शहरातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला&period; याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करून आता जगाला &&num;8216&semi;हू ईज धंगेकर&&num;8217&semi;&period;&period; हे कळल्याशिवाय राहणार नाही अशा शुभेच्छा दिल्या&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला&period; रवींद्र धंगेकर हे पुण्यातले लोकप्रिय नेते म्हणून सुपरिचित आहेत&period; त्यांनी आपल्या कामातून आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली&period; २५ वर्ष ते नगरसेवक होते&comma; त्यापैकी १० वर्ष ते शिवसेनेचे नगरसेवक होते&period; शिवसेनेत आल्याने पुन्हा एकदा त्यांना स्वगृही आल्याचे समाधान मिळेल&period; तसेच त्यांच्या कामाची पद्धत आणि दांडगा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील असे यासमयी नमूद केले&period; काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहतो त्यामुळे तुमच्या पाठीशी मी नक्कीच उभा राहीन असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>तसेच काल मुंबईत घेतलेल्या निर्धार मेळाव्यात कुणीतरी बाळासाहेबांच्या नकली आवाजातला व्हिडिओ दाखवला&period; बाळासाहेबांच्या जुन्या रेकॉर्ड्स जपून ठेवल्या आहेत असे ते सांगतात&period; पण नकली लोक नकलीच कामे करणार&comma; याऐवजी बाळासाहेबांचे विचार जपले असते तर कोणी कुठे गेले नसते असे यावेळी निक्षून सांगितले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>याप्रसंगी शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ&comma; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ&period;नीलम गोऱ्हे&comma; उद्योग मंत्री उदय सामंत&comma; आमदार शरद सोनावणे&comma; आमदार प्रकाश सुर्वे&comma; आमदार मुरजी पटेल&comma; माजी आमदार राजन साळवी&comma; जिल्हाप्रमुख अजय भोसले&comma; जिल्हाप्रमुख रमेश कोंडे&comma; शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे&comma; युवासेनेचे किरण साळी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading">Pune &num;Shivsena &num;EknathShinde &num;Maharashtra<&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Shivsena &&num;8211&semi; शिवसेना Ravindra Dhangekar &&num;8211&semi; रविंद्र धंगेकर Dr&period; Neelam Gorhe Uday Ravindra Samant Sharad Sonawane &&num;8211&semi; शरद सोनवणे Prakash Surve &&num;8211&semi; प्रकाश सुर्वे Murji Patel Rajan Salvi<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 895px&rpar; 100vw&comma; 895px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;03&sol;jayhind-acadamy&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1052"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: