Pandharpur Yatra: उपमुख्यमंत्री शिंदेनी केली दुचाकी वरून पंढरपूर यात्रेची पाहणी

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Pandharpur Yatra गर्दीवर राहणार ड्रोन चीं नजर&comma; प्रशासन सज्ज <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पंढरपूर&comma; दिनांक 3 &colon;- Pandharpur Yatra आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर&comma; मंदिर परिसर&comma; दर्शन रांग &lpar;पत्रा शेड&rpar;&comma; भक्ती सागर&lpar;65 एकर&rpar; या ठिकाणी वारकरी&comma; भावीकांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली&period; व या कालावधीत सर्व पालखी सोहळ्या समवेत येणारे वारकरी&comma; भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत केलेल्या नियोजनाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी&comma; अशा सूचनाही त्यांनी दिल्या&period;<br>यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन&comma; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर&comma; आमदार समाधान आवताडे&comma; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद&comma; पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी&comma; अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर&comma; मंदिर समितीचे कार्य अधिकारी राजेंद्र शेळके&comma; प्रांताधिकारी सचिन इथापे&comma; मुख्याधिकारी महेश रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते&period;<br>उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी Pandharpur Yatra भक्ती सागर &lpar;65 एकर&rpar; येथे प्रशासनाने वारकरी&comma; भाविक यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी बुलेट वरून आले&period; येथील आपत्कालीन दक्षता व प्रतिसाद केंद्राला भेट देऊन तेथे आयसीयू मध्ये असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली&period; तसेच आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत आहे का याचीही त्यांनी खात्री केली&period; पोलीस विभागाने वारी कालावधीत ड्रोनद्वारे गर्दी व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्याने खरेदी केलेल्या ड्रोनची पाहणी करून उद्घाटनही उपमुख्यमंत्री श्री&period; शिंदे यांनी केले&period; तसेच या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालये&comma; हिरकणी कक्ष&comma; पाणीपुरवठा व्यवस्थाची ही पाहणी त्यांनी केली&period;<br>त्यानंतर वाळवंटात प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांची पाहणी केली व उजनी धरणातून भीमा नदी पात्रात येणारा पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवून वाळवंट वारकरी&comma; भाविक यांच्यासाठी उपलब्ध राहील&comma; याबाबत नियोजन करण्याचे त्यांनी सुचित केले&period; तसेच नदीपात्रात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही या अनुषंगाने काळजी घेण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री&period; शिंदे यांनी निर्देशित केले&period; तसेच पत्राशेड येथे असलेल्या दर्शन रांगेची पाहणी ही त्यांनी केली&period; तसेच दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून दर्शन रांगेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा विषयी माहिती&comma; त्यांनी घेतली&period;<br>Pandharpur Yatra प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारी 2025 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी मार्ग&comma; पंढरपूर शहर&comma; भक्ती सागर&comma; पत्रा शेड&comma; वाखरी तळ येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती दिली&period; तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संपूर्ण यात्रा कालावधीत पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: