Pandharpur Yatra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरात, घेतले विठुरायाचे मुखदर्शन

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Pandharpur Yatra &colon; वारकऱ्यांच्या सोई- सुविधाचीं केली प्रत्यक्ष पाहणी <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पंढरपूर&comma; दि &colon;- Pandharpur Yatra राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले&period; आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे&comma; त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतले <br> यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन&comma; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Pandharpur Yatra यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला&period; यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून&comma; झालेल्या कामांची पाहणी केली तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती यावेळी दिली&period;<br>तसेच यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा सत्कारही मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला&period;<br>यावेळी आमदार समाधान आवताडे&comma; राजू खरे&comma; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद&comma; जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी&comma; मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके&comma; व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">चौफाळा ते मंदिर उपमुख्यमंत्री गेले चालत&period;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>चौफळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे&period; या अनुषंगाने मंत्री महोदय तसेच राजशिष्टाचार नुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समिती मार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे&period; परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता&period; भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चौफाळा ते मंदिर पर्यंत दर्शनासाठी चालत गेले&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: