Pandharpur Palkhi Wari 2025 माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दाखल, लोणंदला मुक्काम

निरास्नान

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">माऊलींच्या पादुकांचे दत्तघाटावर निरा स्नान <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Pandharpur Palkhi Wari 2025 पुढील चार दिवस पालखी सातारा जिल्ह्यात <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Pandharpur Palkhi Wari 2025 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील वाल्हे गावचा मुक्काम उरकून आज पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला व Sant Dyaneshwar Maharaj Palkhi Sohala माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात सातारा जिल्ह्यात दाखल झाला&period; तत्पूर्वी सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर निरानदीच्या काठी माऊलींच्या पादुकांचे निरास्नान संपन्न झाले यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले&period; फडफडणाऱ्या भगव्या पताका&comma; टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला&period; पालखीचे पाडेगाव येथे सातारा जिल्ह्याच्यावतीने प्रशासनाने भव्य स्वागत केले&period; संध्याकाळी पालखी लोणंद मुक्कामी पोहचली&period; सातारा जिल्ह्यातील आजचा पहिला मुक्काम असून पुढील चार दिवसाचे मुक्काम सातारा जिल्हयात असणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Pandharpur Palkhi Wari 2025 पुणे जिल्ह्याचा निरोप&comma; सातारा जिल्हयात आगमन <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Pandharpur Palkhi Wari 2025 आळंदीपासून सुरु झालेला Sant Dyaneshwar Maharaj Palkhi सोहळा काल वाल्हे मुक्कामी होता&comma; आज पहाटे ६ वाजता वाल्हे येथून पालखीने लोणंदकडे प्रस्थान ठेवले&period; वाल्हे येथील मुक्काम हा पुणे जिल्ह्यातील शेवटचा असतो यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पालखी नीरा येथे आली याठिकाणी दुपारचा विसावा असतो यावेळी नीरा नदीच्या पात्रात वारकऱ्यांनी स्नान करण्याचा आनंद लुटला&period; त्यानंतर पालखी सोहळा सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरानदीवरील जुन्या दगडी पुलावरून सातारा जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाली&period; यावेळी पुणे जिल्हा पोलीस प्रशासनाने आज पर्यंत चोख व्यवस्था सांभाळली होती त्याची सूत्रे सातारा जिल्हा पोलीस दलाकडे जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी यांचेकडे सुपूर्द केली यानंतर माऊली नामाच्या गजरात पालखीने पुणेकरांचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Pandharpur Palkhi Wari 2025 माऊलींच्या पादुकांचे निरास्नान उत्साहात <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Pandharpur Palkhi Wari 2025 सातारा जिल्ह्यात आगमन होताच माऊलीच्या पादुका या नीरानदीकाठी असलेल्या दत्तघाटावर नेण्यात आल्या याठिकाणी माउलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पात्रात लाखो भाविकांच्या उपस्थितीमद्ये निरास्नान करण्यात आले&period; यावेळी माऊली माऊली च्या गजराने निराकाठ दुमदुमला&period; हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी भाविक- वारकरी आतुर झाले होते त्यातच काल रात्री वीर धरणातून पाऊस जादा झाल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नीरा नदीच्या नदी पात्रात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे प्रशासनाने वारकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला असून नदीपात्राकडे जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत रात्री प्रशासनाने तत्परता दाखवत येथील दत्त मंदिरात विसावलेल्या वारकऱ्यांना सुखरूप हलवाले&period; Sant Dyaneshwar Maharaj Palkhi <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">हैबतबाबांच्या भूमीत माऊलीं&comma; सातारा जिल्ह्यात अभूतपूर्व स्वागत <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Pandharpur Palkhi Wari 2025 सातारा जिल्ह्यात आगमन होताच माऊलीच्या पादुका या नीरानदीकाठी निरास्नान झाले यानंतर Sant Dyaneshwar Maharaj Palkhi पालखी सोहळ्याचे पाडेगाव टोलनाक्यानजिक सातारा जिल्हा प्रशासन व खंडाळा तालुका पंचायत समिती यांच्यावतीने अभूतपूर्व स्वागत करण्यात आले&period; संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई&comma; ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे&comma; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील&comma; खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले&comma; खासदार नितीन पाटील&comma; आमदार सचिन पाटील&comma; आमदार मनोज घोरपडे&comma; माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर&comma; विभागीय आयुक्त डॉ&period; चंद्रकांत पूलकुंडवार&comma; जिल्हाधिकारी संतोष पाटील&comma; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन&comma; पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करुन व पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजून स्वागत केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">पालखी लोणंद मुक्कामी&comma; यंदा एकच दिवसाचा मुक्काम&comma; गर्दी वाढणार <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Pandharpur Palkhi Wari 2025 संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच पहिला मुक्काम हा कांद्याची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे होतो&period; दरवर्षी लोणंदला दोन दिवस पालखीचा मुक्काम असतो यंदा तिथीक्षय झाल्याने पालखी एकच दिवस मुक्कामाला असणार आहे&period; पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भाविक माऊलीच्या पादुका दर्शनासाठी लोणंदला येतात यंदा एकाच मुक्कामामुळे लोणंदला भाविकांची मोठी गर्दी झाली आहे&period; संध्याकाळी पाचच्या सुमारास पालखी सोहळ्याने लोणंद नगरीत आगमन केले यावेळी लोणंदकरानी पालखीचे जोरदार स्वागत केले त्यानंतर पालखी सोहळा बाजारपेठेतील पालखी तळावर विसावला&period; समाज आरती झाल्यावर भाविकांनी दर्शनासाठी रांगेने गर्दी केली&period; तर जागोजागी वारकरी आणि त्यांच्या राहुट्या यामुळे लोणंदनगरीला यात्रेचे स्वरूप आले आहे&period; लोणंद भक्तिमय झाले आहे &period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">वारीच्या सेवेसाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था&comma; क्यूआर कोड मिळणार माहिती <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड <a href&equals;"https&colon;&sol;&sol;smartpanchayat&period;in&sol;palakhi&sol;&quest;fbclid&equals;IwZXh0bgNhZW0CMTAAYnJpZBExVDFremVGd0ZjZ0N5SHByMAEeORT0W08ICgqjI2EUUgar1JeEyR9-TPYAJKUSdBTB3aRsdlRdChGp0y9Br0g&lowbar;aem&lowbar;eC0gVAtLCceWhJixRotKmw" rel&equals;"noreferrer noopener" target&equals;"&lowbar;blank">https&colon;&sol;&sol;smartpanchayat&period;in&sol;palakhi&sol;<&sol;a> पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीने पहिल्यांदाच तयार केला आहे&period; याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत&period; या माध्यमातून प्रत्येक गावातील शौचालय&comma; आरोग्य सेवा&comma; पाणी&comma; महिला स्नानगृहे&comma; मुक्काम&comma; निवास&comma; पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळत आहे&comma; याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर&comma; आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत&period; तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे&period; वारकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">उद्या चांदोबाचा माळावर पहिले उभे रिंगण&comma; मुक्काम तरडगावला <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Pandharpur Palkhi Wari 2025 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सातारा जिल्ह्यातील पहिला हा लोणंदचा मुक्काम संपवून दुपारी एक वाजता पालखी तरडगावकडे प्रस्थान करेल&comma; दरम्यान दुपारी फलटण तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करेल यानंतर चांदोबाचा लिंब माळ याठिकाणी विस्तीर्ण माळावर पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होईल&comma; उभ्या रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी सातारा आणि पुणे जिल्ह्यातील भाविक मोठी गर्दी करतात&period; त्यानंतर संध्याकाळी पालखी तरडगाव मुक्कामी विसावेल&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: