Palkhi : जेजुरीचा निरोप घेत पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी पोहचला

palkhi

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">महर्षी वाल्मिकी ऋषींच्या गावी माउलींचा सोहळा <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">PUNE जिल्ह्यातील आजचा शेवटचा मुक्काम&comma; उद्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Sant Dyaneshawar Maharaj Palkhi Sohala संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज जेजुरीचा निरोप घेत पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला&period; जेजूरीनंतर आज माऊली महर्षी वाल्मिकी ऋषींच्या कर्मभूमी असलेल्या वाल्हे या गावात मुक्कामासाठी पोहचला&period; जेजुरी ते वाल्हे हे अंतर सर्वात कमी पल्ल्याचे असून दौण्डज खिंडीत विसावा घेतल्यावर दुपारीच पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी पोहचला&period; पुणे जिल्हयातील आजचा शेवटचा मुक्काम राहणार असून पालखी सोहळा उद्या स्टार जिल्हयात प्रवेश करणार आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Palkhi विसावा दौण्डज खिंडीत आणि दुपारीच मुक्कामी वाल्हे <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आज पहाटे सहा वाजताच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले&period; काल पालखीचे मोठ्या उत्साहात भंडारा उधळत जेजुरीत स्वागत झाले होते&period; आज पालखी जेजुरीचा निरोप घेऊन वाल्हे गावाकडे निघाली हा सर्वात कमी अंतराचा पल्ला असून पालखी सोहळा दौडज खिंडीत विसावला आणि दुपारीच वाल्हे गावात प्रवेश केला&period; प्रथेप्रमाणे वाल्हेकरांनी पालखी खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली व गुढ्या उन्हरून माऊलींचे स्वागत केले&period; पंढरपूर पर्यंतच्या प्रवासात फक्त वाल्हे या गावीच माऊलींची समाज आरती दुपारी होते हेही विशेष &period;या समाज आरतीला लाखो भाविकांनी हजेरी लावली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Palkhi पुणे जिल्हातील आज शेवटचा मुक्काम <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>१९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले&period; २ १ दिवसाच्या या प्रवासात पालखी सोहळा पुणे&comma; सातारा व सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करतो&period; पुणे जिल्ह्यात आळंदीनंतर पुढे पुणे&comma;सासवड &comma;जेजुरी&comma;वाल्हे असा मुक्काम झाले&period; पुणे जिल्यातील सात दिवसांचा प्रवास आणि आजचा वाल्हे गावी शेवटचा मुक्काम असून उद्या पालखी सोहळा सातारा जिल्हयात प्रवेश करेल&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">उद्या सातारा &lpar;Satara&rpar; जिल्हयात पालखी सोहळा प्रवेश आणि शाहीस्नान <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Pune जिल्ह्यातील सात दिवसाचा प्रवास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या दुपारी सातारा Satara जिल्हात प्रवेश करेल &period; पालखी सोहळ्याचे जनक संत हैबतबाबा आरफळकर याचे गाव आरफळ हे सातारा जिल्ह्यात असून संत हैबतबाबाच्या कर्मभूमीत पालखी सोहळा प्रवेश करणार आहे&period; नीरा येथील विसावा उरकून पालखी नीरा नदीच्या तीरावर असलेल्या पुलावरून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल&period; याठिकाणी निरा नदीत माऊलींच्या पादुकांना शाहीस्नान केले जाईल&period; यानंतर पाडेगाव येथे सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत होईल आणि सातारा जिल्ह्यातील पहिल्या मुक्क्मासाठी लोणंदकडे सोहळा निघेल&period; पुढील चार दिवस पालखी सातारा जिल्ह्यात असेल&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Pune &&num;8211&semi; Satara- Lonand- palkhi-route <&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: