Mumbai News :शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांसाठी ‘जीवाची मुंबई – आनंदाची सफर’

Mumbai News

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><strong>रसिकाश्रय सं<&sol;strong>संस्थेच्या प्रयत्नातून दुःखावर एक फुंकर&comma; उपक्रमाचे तिसरे वर्ष <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Mumbai News &colon;घाटंजी &lpar;जि&period; यवतमाळ&rpar; येथील <strong>रसिकाश्रय संस्था<&sol;strong> गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून समाजातील दुर्लक्षित&comma; वंचित घटकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी &OpenCurlyDoubleQuote;जीवाची मुंबई” हा अभिनव सामाजिक उपक्रम राबविला जातो&period; या उपक्रमाच्या माध्यमातून विविध घटकांना मुंबई दर्शन घडवून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Mumbai New पहिल्या वर्षी निराधार वृद्धांना मुंबई सहलीसाठी नेण्यात आले होते&period; या वेळी वृद्धांना मुंबई दर्शन घडविण्यात आले तसेच मा&period; <strong>देवेंद्रजी फडणवीस<&sol;strong> यांची भेट घडवून आणण्यात आली होती&period; वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा ठरला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>दुसऱ्या वर्षी धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या घरेलू महिला कामगारांसाठी थेट विमान प्रवासाचे आयोजन करण्यात आले&period; या महिलांनी मा&period; मुख्यमंत्री <strong>देवेंद्रजी फडणवीस<&sol;strong> तसेच मंत्री <strong>आदिती तटकरे<&sol;strong> यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या&period; याच वेळी महाराष्ट्र भूषण <strong>अशोक सराफ<&sol;strong> यांनीही महिलांना भेट देऊन त्यांचे मनोबल वाढवले&period; या सहलीदरम्यान महिलांनी <strong>ताज हॉटेल मुंबई<&sol;strong> येथे चहा-नाश्त्याचा आनंद घेतला&period; श्रमिक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे&comma; हाच या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेने स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावर्षी &OpenCurlyDoubleQuote;जीवाची मुंबई” उपक्रमांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांसाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले आहे&period; दिनांक १७&comma; १८ व १९ फेब्रुवारी रोजी ही सहल आयोजित केली गेली या माध्यमातून ३० एकल महिलांना मुंबई दर्शन घडवण्यात आले&comma; कृषी व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक असलेल्या या महिलांवर पतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी येते&period; कर्जाचा डोंगर&comma; सामाजिक एकाकीपणा आणि जगण्याचा संघर्ष यामध्येही त्या आपल्या मुलांच्या भविष्यासाठी झगडत राहतात&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या महिलांच्या संघर्षाला सलाम करत त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण यावेत&comma; या भावनेतूनच &OpenCurlyDoubleQuote;दुःखावर एक फुंकर” देणारी ही आनंदी सफर आयोजित करण्यात आली आहे&period; या उपक्रमादरम्यान महिलांना मुंबईतील विविध ठिकाणांचे दर्शन घडवून त्यांना मानसिक आधार व नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला गेला&comma; महिलांना विमान प्रवास ते मुंबईत विविध ठिकाणी भेटी यातून त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या आनंदी सफरीच्या निमित्ताने संबंधित मान्यवरांनी महिलांना सदिच्छा भेट द्यावी व थोडा वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधावा&comma; असे आवाहन रसिकाश्रय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे&period; या उपक्रमामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे&comma; हाच या सामाजिक कार्याचा खरा उद्देश असल्याचे संस्थेने सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: