MLA Mahesh Shinde: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोरेगाव शहरासाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी

MLA Mahesh Shinde

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश MLA Mahesh Shinde<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास निधी आणण्याची आमदार महेश शिंदे यांची परंपरा यावेळेस देखील कायम राहिली आहे&period; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १६ कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे&period; आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ना&period; एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीद्वय ना&period; देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी विकास निधीला हिरवा झेंडा दाखविला आहे&period; एकूणच आमदार महेश शिंदे MLA Mahesh Shinde यांनी सर्वसामान्य जनतेला दिलेला विकासकामांचा शब्द खरा करुन दाखविला आहे&period;<br>राज्यात मध्यंतरीच्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या&comma; त्यातून अनेक नेतेमंडळींनी आपआपल्या परीने संदर्भ जोडले आणि टिकाटिप्पणी केली&comma; मात्र आमदार महेश शिंदे यांनी यापूर्वीच सूचित केल्याप्रमाणे घडामोडी घडत गेल्या&period; या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश शिंदे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध&semi; पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोरेगाव साठी तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे&period; वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत १० कोटी रुपये तर पुरवणी अर्थसंकल्पातून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">अशी होणार कोरेगावातील विकासकामे<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>दोनच दिवसांपूर्वी कोरेगाव शहरात लक्ष्मीनगर येथे विकास कामांचा शुभारंभ करत असताना येत्या ८ महिन्यात कोरेगाव शहर पश्चिम महाराष्ट्रातील स्वच्छ व सुंदर आणि आदर्शवत शहर बनवणार असल्याचा शब्द दिला होता&comma; तो आता खरा ठरत असून निधीची तरतूद केली जात आहे&period; शहराच्या सुंदरतेकडे विशेष लक्ष दिले जात असून सुशोभीकरणालाही प्राधान्य दिले जात आहे&period; शहराच्या मधोमध वाहणार्‍या तीळगंगा नदीचे बकाल स्वरूप बदलून तिचे मूळ अस्तित्व कायम ठेवत नदीपात्राचे सुशोभीकरण केले जाणार आहे&period; त्यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ कोटी ४० लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>दत्तनगर आणि महादेवनगर हे नवीन डिझाईनमधील पुलाने जोडले जाणार असून&comma; दोन्ही बाजूला आकर्षक बागबगीचा तयार केला जाणार आहे&period; सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व क्रॉंक्रीटीकरणामुळे साखळी पुलानजिक असलेले श्री मारुती मंदीर हे आता आतील बाजूस नदीकाढी स्थलांतरीत केले जाणार आहे&period; त्यासाठी महादेवनगर येथे नव्याने सभा मंडप बांधण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे&period; महादेवनगर दहावा कट्टा ते साखळी पूल या दरम्यान दोन्ही बाजूने तीळगंगा नदीचे सुशोभिकरण पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे&period; दोन्ही बाजूला मॉर्निंग वॉकिंग ट्रॅक&comma; सुंदर बाग बगीचे&comma; साकव पूल आणि महादेव नगर ते केदारेश्वर मंदिर आणि दत्तनगर ते केदारेश्वर मंदिर असा भला मोठा दोन्ही बाजूने प्रशस्त रस्ता देखील केला जाणार आहे&period; यासाठी तब्बल पाच कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे&period; यामुळे आता तिळगंगा नदी परिसर मोकळा श्वास घेणार आहे&period; एकूण तीन टप्प्यात हे काम केले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">कोरगावातील भाजी मंडईचे रुप पालटणार MLA Mahesh Shinde<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आझाद चौक भाजी मंडई व व्यापारी संकुल दृष्टीक्षेपात असून&comma; लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे&period; शहराच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी सुपर मार्केट तयार केले जाणार आहे&period; या कामासाठी वाढीव निधी म्हणून ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत&period; आता एकूण सर्व निधी उपलब्ध झाला असून&comma; भाजी मंडई-व्यापारी संकुलामध्ये शहराच्या वैभवात भर पडणारच आहे&comma; त्याचबरोबर नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ होणार आहे&period; कोरेगाव -रहिमतपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाबरोबरच पदपथासाठी ६ कोटी रुपये पुरवणी अर्थसंकल्पातून मंजूर करण्यात आले आहेत&period; या रस्त्याचा सर्वांगिण विकास केला जात असून&comma; हा रस्ता अधिक प्रशस्त होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<blockquote class&equals;"wp-block-quote is-layout-flow wp-block-quote-is-layout-flow">&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">तिळगंगा नदीच्या सुशोभीकरणामुळे कोरेगावच्या सौन्दर्यात होणार वाढ <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कोरेगाव शहरातून वाहणारी तीळगंगा नदी ही अक्षरश&colon; गटारगंगा बनली होती&period; कोरेगाव शहरातील बहुतांश नागरिकांना दिवसभरात काहीना काही कारणाने सातत्याने ही नदी ओलांडावी लागते&period; त्यावेळी त्यांच्या मनात कायम या नदीबद्दल विचार येत होते&comma; नेमकी हीच बाब हेरुन आमदार महेश शिंदे MLA Mahesh Shinde यांनी तीळगंगा नदी स्वच्छता व सुशोभीकरणासाठी विशेष पुढाकार घेतला&period; त्यांनी पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे&period; एकूण तीन टप्प्यात हे काम पूर्ण होणार असून नदीबरोबरच शहराचा चेहरामोहरा देखील बदलणार आहे&comma; तिळगंगा नदीच्या सुशोभीकरणामुळे कोरेगावच्या सौन्दर्यात होणार वाढ असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे- <&sol;p>&NewLine;<cite><strong>राजभाऊ बर्गे &lpar;माजी नगराध्यक्ष<&sol;strong>&rpar;<&sol;cite><&sol;blockquote>&NewLine;&NewLine;&NewLine;<a class&equals;"wp-block-read-more" href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;mla-mahesh-shinde-&percnt;e0&percnt;a4&percnt;85&percnt;e0&percnt;a4&percnt;a7&percnt;e0&percnt;a4&percnt;bf&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a5&percnt;87&percnt;e0&percnt;a4&percnt;b6&percnt;e0&percnt;a4&percnt;a8&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;9a&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;af&percnt;e0&percnt;a4&percnt;be-&percnt;e0&percnt;a4&percnt;aa&percnt;e0&percnt;a4&percnt;b9&percnt;e0&percnt;a4&percnt;bf&percnt;e0&percnt;a4&percnt;b2&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;af&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;9a&sol;" target&equals;"&lowbar;self"><strong>हे पण वाचा <&sol;strong>https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;&quest;p&equals;178<span class&equals;"screen-reader-text">&colon; MLA Mahesh Shinde&colon; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोरेगाव शहरासाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी<&sol;span><&sol;a><div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: