MHADA NEWS: पुणे म्हाडाची खुशखबर ,सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

MHADA NEWS

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">MHADA NEWS- नोंदणी प्रक्रिया कशी असेल जाणून घ्या सविस्तर माहिती <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><a><&sol;a>पुणे&comma; दि&period;१६ &colon; पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ&comma; पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास &lpar;मिळकत व्यवस्थापन&comma; गाळ्यांची विक्री&comma; हस्तातरण व अदलाबदल&rpar; विनियम&comma; १९८१ आणि म्हाडा अधिनियम &lpar;जमिनीची विल्हेवाट&rpar; नियम १९८१ मधील तरतुदीनुसार पुणे&comma; सोलापुर&comma; सांगली&comma; सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत ५२ अनिवासी गाळे व २८ कार्यालयीन गाळे ई-लिलाव पद्धतीने वितरीत करण्याचे नियोजित आहे&period; विस्तृत पात्रता&comma; निकष प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण&comma; सामाजिक आरक्षण&comma; अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना माहिती पुस्तिका इत्यादीच्या सर्व माहितीसाठी नागरिकांनी <a href&equals;"http&colon;&sol;&sol;www&period;eauction&period;mhada&period;gov&period;in&sol;&quest;fbclid&equals;IwZXh0bgNhZW0CMTAAYnJpZBExSXJLdXY3VndpNnZTWWJhcAEeKKo67Fb5gSr5Vx2DS4mUsm7DZoOZQomQMe4L-3n-wMHh-RyiBSkINVfEcpM&lowbar;aem&lowbar;5f-e7BM8zDV0uZD0hI6XHQ" rel&equals;"noreferrer noopener" target&equals;"&lowbar;blank">www&period;eauction&period;mhada&period;gov&period;in<&sol;a> व <a href&equals;"https&colon;&sol;&sol;l&period;facebook&period;com&sol;l&period;php&quest;u&equals;http&percnt;3A&percnt;2F&percnt;2Fwww&period;mhada&period;gov&period;in&percnt;2F&percnt;3Ffbclid&percnt;3DIwZXh0bgNhZW0CMTAAYnJpZBExSXJLdXY3VndpNnZTWWJhcAEe7ImtQZeUpRSPyGjq1-VLxlWUQuOtowkxzciz7BJVE5a2pX1IQqooABZEpMQ&lowbar;aem&lowbar;gtETrp-hfAe3jadsAdOsZA&amp&semi;h&equals;AT1fFadcBWIGgG3pfuP-86m6O6RnKloKBON5-wG2vUeSHBkiOWOhRw12bKnDei0wzx17XxAnN9PvZ8TFAcXeDYnLhiGJQmT5cPfQalE49CtME433LfqF&lowbar;RupKAifGTMZtIiNV5T8TbMTuej7NkIh28k4FsyM3DhW&amp&semi;&lowbar;&lowbar;tn&lowbar;&lowbar;&equals;-UK-R&amp&semi;c&lbrack;0&rsqb;&equals;AT0HJe6PGxrRgF3xCkPjsWHYbTiRV9Smz9u4EceVm-IqsqTuPMCh&lowbar;wApGdh1RXmezwICWrvxEk-00pUjIy9GcBX7oGNAQWrqp0uL9RGu1uhLp9UC6Og08RGOAzsqJhuyPKHDiLcoHSSzplzoMiu&lowbar;9En4V0anmElyIv9HlYjIh3r8Ju1aobfTRZ3D9e1IYWFTrB-s9v2PTSXDKT4ZvRb7yg8Egyo0" rel&equals;"noreferrer noopener" target&equals;"&lowbar;blank">www&period;mhada&period;gov&period;in<&sol;a> संकेतस्थळाला भेट देवून अर्ज करावा&comma; असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>MHADA NEWS पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ&comma; पुणे यांचेमार्फत १५&percnt; सामाजिक गृहनिर्माण योजना व २०&percnt; सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणी अभावी रिक्त राहीलेल्या सदनिका विकासकाकडून प्राप्त अहवालानुसार प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वाटप करण्याचे नियोजित आहे&period; वाटपामध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या हेतूने सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र अर्जदारांना सदनिका वितरीत करण्यासाठी १० एप्रिल २०२५ दुपारी १२&colon;०० वा&period; पासून ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे&period; अर्जदारांना सुचित करण्यात येते की&comma; त्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा&period; विकासकांकडून सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका जसजशा उपलब्ध होतील तसतशा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रीया निरंतर चालू राहिल&period; गरजू व पात्र लाभार्थ्यांनी <a href&equals;"https&colon;&sol;&sol;l&period;facebook&period;com&sol;l&period;php&quest;u&equals;https&percnt;3A&percnt;2F&percnt;2Fbookmyhome&period;mhada&period;gov&period;in&percnt;2F&percnt;3Ffbclid&percnt;3DIwZXh0bgNhZW0CMTAAYnJpZBExSXJLdXY3VndpNnZTWWJhcAEexv7jjbVETp-zivsIGfJOYpglh6B1kY7ufwrKCbWBjRvjcYbLxtZ57D5swmY&lowbar;aem&lowbar;bfdMkpTmIjq64oJDhHJPZw&amp&semi;h&equals;AT39X0zMN5h9Lb4Pd8pI5rp7LXHR2eNk2D&lowbar;eIPmdF2jEhyhcq1GuhBQeIjsEKcycjjg5JlbxSgM5ifq07Q8dzHHmNHXrCcaOBaAXaOZFswIXxef9GPubnmKcMSc&lowbar;IKO4N3BGfBskRfPJBPo4uY-ERocTb4H-nwIm&amp&semi;&lowbar;&lowbar;tn&lowbar;&lowbar;&equals;-UK-R&amp&semi;c&lbrack;0&rsqb;&equals;AT0HJe6PGxrRgF3xCkPjsWHYbTiRV9Smz9u4EceVm-IqsqTuPMCh&lowbar;wApGdh1RXmezwICWrvxEk-00pUjIy9GcBX7oGNAQWrqp0uL9RGu1uhLp9UC6Og08RGOAzsqJhuyPKHDiLcoHSSzplzoMiu&lowbar;9En4V0anmElyIv9HlYjIh3r8Ju1aobfTRZ3D9e1IYWFTrB-s9v2PTSXDKT4ZvRb7yg8Egyo0" target&equals;"&lowbar;blank" rel&equals;"noreferrer noopener">https&colon;&sol;&sol;bookmyhome&period;mhada&period;gov&period;in&sol;<&sol;a> या संकेतस्थळावर नोदणी पूर्ण करुन उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>MHADA NEWS पंतप्रधान महाेदयांनी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना &lpar;शहरी&rpar; २&period;० ची घोषणा केली असून त्यास अनुसरुन महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची &lpar;शहरी&rpar; २&period;० राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे&period; त्याअनुषंगाने सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की&comma; वरील योजनेअंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे मार्फत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे नियोजित आहे&period; या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी लाभार्थ्यांची नोंदणी व निवड प्रथम करावयाची असल्याने <a href&equals;"https&colon;&sol;&sol;pmaymis&period;gov&period;in&sol;&quest;fbclid&equals;IwZXh0bgNhZW0CMTAAYnJpZBExSXJLdXY3VndpNnZTWWJhcAEeP0Ml19GLsR52VWxUzOaWeBo2CV&lowbar;r74QdcIppav8PbiqAyM-fIapVe-X5FcI&lowbar;aem&lowbar;QuiIGx9wfMHNz7fuD94AGQ" target&equals;"&lowbar;blank" rel&equals;"noreferrer noopener">https&colon;&sol;&sol;pmaymis&period;gov&period;in<&sol;a> PMAYmis22024&sol;Auth&sol;Login&period;aspx या यूनिफाईड वेब पोर्टलवर या वेबलिंकवर सदनिका घेण्यास इच्छुक असणाऱ्या जास्तीत जास्त अर्जदारांनी नोंदणी करावी&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सदनिका वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक असून देकार पत्र हे उपमुख्य अधिकारी&comma;म्हाडा यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या लॉग-इन आयडीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येते&period; कोणतेही देकार पत्र मानवी हस्ताक्षर करुन तसेच रबरी शिक्क्याचा वापर करुन दिले जात नाही&comma; अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>&num;MHADA NEWS &num;MHADA &num;MHADAHOME &num;MHADALOTTERY<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: