MAHARASHTRA POLITICS NEWS: भाजपसोबत जाऊन Ajit Pawar यांनी मोठी चूक केली- शालिनीताई पाटील

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Sharad Pawar हे २०२४ पूर्वीच हिशोब चुकता करतील&period;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 599px&rpar; 100vw&comma; 599px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2023&sol;07&sol;Ajit-Pawar-Shalinitai-Patil&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-135"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Ajit Pawar यांनी अपराध केले आहेत त्यातून अभय मिळवण्यासाठी भाजपच्या आश्रयाला गेले आहेत&comma; मात्र त्यांनी हि मोठी चूक केली आहे&comma; भाजपात त्यांना अभय मिळणार नाही उलट Sharad Pawar हे मुत्सद्दी&comma;धूर्त राजकारणी असून ते कुणाला माफ करीत नाहीत&comma; २०२४ पूर्वीच ते हिशोब चुकता करतील असे विधान दिवंगत माजी मुख्यमंत्री Vasantdada Patil यांच्या पत्नी&comma; आणि माजी महसूल मंत्री&comma; कोरेगावच्या माजी आमदार व जेष्ठ राजकारणी शालिनीताई पाटील यांनी केलं&period; खाजगी वृत्तवाहिन्याना दिलेल्या मुलाखतीत तयांनी सध्याच्या MAHARASHTRA POLITICS CRISISS राजकीय उलथापालथींवर परखड मते व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">दोन्ही बंडाच्या शालिंनीताई पाटील साक्षीदार <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्रात पहिले बंड झाले त्याला काही मोठा विचार होता आणि हे बंड आहे ते सत्ता पाहिजे&comma; संरक्षण पाहिजे&comma; केलेल्या अपराधाला झाकण्यासाठी संरक्षण पाहिजे यासाठी सत्तेत जायचं&comma; पण असलं फार वेळ टिकणार नाही Sharad Pawar हे मुत्सद्दी&comma;धूर्त राजकारणी असून ते कुणाला माफ करीत नाहीत&comma; २०२४ पूर्वीच ते हिशोब चुकता करतील&comma; असे मत त्यांनी व्यक्त केले<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शरद पवार यांच्या वागण्याला तात्विक बेस आहे&comma; अजित पवार यांचे वागणं उथळ आहे&comma; ठोस फिलॉसॉफी नाही&period; शरद पवार यांनी काल सांगितलेले खरे आहे&comma; काँग्रेस मधून बाहेर पडताना त्यांचे नाव&comma; त्यांचे चिन्ह घेतले नाही&period; नवीन पक्ष निर्माण करून सिद्ध केला&period; तुम्हाला वाटतं तर तुम्हीही नवीन तयार करा असेही पुढे त्या म्हणाल्या&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">माझं वय जरी 90 असेल तरी देखील अजित पवारांच्या विरोधात येत्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरणार<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>ईडीच्या भीतीपोटी अजित पवार यांनी हे बंड केलेला आहे&period; ते भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत&period; सिंचन घोटाळ्याचे अजित पवार यांच्यावर इतके गंभीर आरोप आहेत&period; या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत&period; भविष्यामध्ये ते सगळे पुरावे मी समोर आणणार आहे&comma; आजही माझ्या विचारांचे २५ हजार मतदार कोरेगाव खटाव भागात आहेत&comma; माझं वय जरी 90 असेल तरी देखील मी अजित पवारांच्या विरोधात येत्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरणार आहे&comma;&nbsp&semi;असा इशाराच शालिनीताईंनी दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;<a class&equals;"wp-block-read-more" href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;maharashtra-politics-news-&percnt;e0&percnt;a4&percnt;ad&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;9c&percnt;e0&percnt;a4&percnt;aa&percnt;e0&percnt;a4&percnt;b8&percnt;e0&percnt;a5&percnt;8b&percnt;e0&percnt;a4&percnt;ac&percnt;e0&percnt;a4&percnt;a4-&percnt;e0&percnt;a4&percnt;9c&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;8a&percnt;e0&percnt;a4&percnt;a8-ajit-pawar-&percnt;e0&percnt;a4&percnt;af&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;82&percnt;e0&percnt;a4&percnt;a8&percnt;e0&percnt;a5&percnt;80&sol;" target&equals;"&lowbar;self"><strong>ही बातमी देखील वाचा<&sol;strong> https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;&quest;p&equals;139<span class&equals;"screen-reader-text">&colon; MAHARASHTRA POLITICS NEWS&colon; भाजपसोबत जाऊन Ajit Pawar यांनी मोठी चूक केली- शालिनीताई पाटील<&sol;span><&sol;a><div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: