Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Maharashtra kesari 2025 सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला केले चितपट<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">आजोबांनंतर नातवाने जिंकली महाराष्ट्र केसरी गदा<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">वडिलांचे हुकलेले महाराष्ट्र केसरीचे स्वप्न लेकाने पूर्ण केले<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Maharashtra kesari 2025 &colon; अहिल्यानगर येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या पैलवान महेंद्र गायकवाड याला चिटपट करीत कुस्तीक्षेत्रातील मानाचा &&num;8216&semi;महाराष्ट्र केसरी&&num;8217&semi; बहुमान जिंकला&period; तो ६७ वा महाराष्ट्र केसरी बनला&period; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते चांदीची गदा देऊन महाराष्ट्र केसरी सन्मान सुपूर्द करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>अहिल्यानगर येथील वाडिया पार्क येथे स्व&period; बलभीम आण्णा जगताप कुस्तीनगरी यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली&comma; गेल्या पाच दिवसापासून विविध गटात सामने पार पडले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>माती गटातील विजेता आणि मॅट मधील विजेता यांच्यात महाराष्ट्र केसरी साठी विजयी लढाई झाली&period; अंतिम सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम कुस्ती रंगली यामध्ये पै&period;पृथ्वीराज मोहोळ यांनी पै&period; महेंद्र गायकवाड यांचा दोन विरुद्ध एक गुणांनी पराभव केले&period; केवळ सहा सेकंद शिल्लक असतांनाच पै&period; महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले&period; पै&period; पृथ्वीराज मोहोळ याने मानाचा महाराष्ट्र केसरी &&num;8216&semi;किताब पटकवला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आजोबांनंतर नातवाने जिंकली महाराष्ट्र केसरीची गदा<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Maharashtra kesari 2025 महाराष्ट्र केसरी &&num;8216&semi;किताब जिंकलेला पै&period; पृथ्वीराज मोहोळ हा पै&period; अमृत मोहोळ यांचा नातू आहे&period; आजोबा पै&period; अमृता मोहोळ हे नावाजलेले मल्ल होते त्यांनी १९९० साली वर्धा येथे झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकून मानाची गदा जिंकली होती त्यानंतर नातू पै&period; पृथ्वीराज मोहोळ याने ही स्पर्धा जिंकून पुन्हा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली&period; यामुळे एकाच घरात आजोबा व नातू यांनी महाराष्ट्र केसरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे&period; विशेष म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना करुन महाराष्ट्र केसरी सुरुवात केली त्या मामासाहेब मोहोळ यांच्या मुठा गावातील आणि भावकीतील पै&period; पृथ्वीराज मोहोळ याचा वारसा आहे&period; त्याचे वडील राजेंद्र मोहोळ चुलते सचिन आणि सागर मोहोळ हे देखील नामांकित मल्ल आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 720px&rpar; 100vw&comma; 720px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;02&sol;FB&lowbar;IMG&lowbar;1738517202834&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-830"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावत पै&period; पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला&comma; तर उप महाराष्ट्र केसरी हा पै&period; महेंद्र गायकवाड ठरला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावल्याबद्दल पै&period; पृथ्वीराज मोहोळ यांस मानाची चांदीची गदा देऊन सन्मान केला गेला&period; यावेळी उपमुख्यमंत्री मा&period;श्री&period; अजितदादा पवार&comma; केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ&comma; विधानपरिषद सभापती राम शिंदे&comma; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील&comma; मंत्री दत्तात्रय भरणे&comma; आमदार अरुणकाका जगताप&comma; संयोजक संग्राम जगताप यांच्यासह महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी&comma; राज्यभरातील मल्ल आणि कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h1 class&equals;"wp-block-heading"><&sol;h1>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केले अभिनंदन <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> स्पर्धेत पुण्याचा सुपुत्र&comma; पैलवान पृथ्वीराज मोहोळ यानं महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला&comma; मानाची गदा जिंकली&period; या उत्तुंग यशाबद्दल मी पृथ्वीराजचं मनापासून अभिनंदन करतो&comma; त्याला पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो&period; यासारख्या रोमांचक खेळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीचं जतन केलं जातंय&comma; याचं समाधान वाटतं&period; त्याचप्रमाणे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देखील मिळते&period; संपूर्ण महाराष्ट्राला पृथ्वीराजचा सार्थ अभिमान आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Murlidhar Mohol Dattatray Bharane Sangram Arunkaka Jagtap Ram Shinde<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;01&sol;IMG-20250122-WA0012-1024x663&period;jpg" alt&equals;"netsoft computer" class&equals;"wp-image-762"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">netsoft computer<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: