Maharashtra Election Update: महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा उडणार, तारखा जाहीर, १५ जानेवारीला मतदान, निकाल १६ जानेवारीला

Maharashtra Election Update

&NewLine;<p><a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;" data-type&equals;"link" data-id&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;">Maharashtra Election Update<&sol;a> आज होतील उद्या होतील अशी आस लागून राहिलेल्या महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा आता उडणार आहे कारण महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे&period; राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते&period; निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यातील 29 महानगरपालिकांमधील एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे&period; या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे&period; या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>निवडणूक आयोगाकडून मतदार प्रक्रियेसाठी &OpenCurlyQuote;मताधिकार’ हे अॅप विकसित करण्यात आले असून ज्या मतदारांची नावे दुबार आहेत&comma; त्यांच्या नावापुढे डबल स्टार देण्यात आला आहे&period; अशा मतदारांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे&period; तसेच मतदार यादीतील दुरुस्तीचा अधिकार आयोगाकडे नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे&period; महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे&period; 31 डिसेंबर 2025 रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून 2 जानेवारी 2026 ही उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख असणार आहे&period; 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल&period; राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या निवडणुका मुंबई&comma; ठाणे&comma; कल्याण–डोंबिवली&comma; नवी मुंबई&comma; उल्हासनगर&comma; मीरा–भाईंदर&comma; वसई–विरार&comma; पुणे&comma; पिंपरी–चिंचवड&comma; सोलापूर&comma; कोल्हापूर&comma; सांगली–मिरज–कुपवाड&comma; नाशिक&comma; मालेगाव&comma; धुळे&comma; जळगाव&comma; छत्रपती संभाजीनगर&comma; जालना&comma; लातूर&comma; नांदेड–वाघाळा&comma; परभणी&comma; अकोला&comma; अमरावती&comma; नागपूर&comma; चंद्रपूर&comma; गोंदिया&comma; वर्धा&comma; अहिल्यानगर &lpar;नगर&rpar; आणि पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये होणार आहेत&period; दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत होता&period; जोपर्यंत मतदार यादीतील त्रुटी दूर होत नाहीत&comma; तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणीही करण्यात येत होती&period; मात्र आता निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>Mahapalika Election Maharashtra&comma; Maharashtra Nagar Palika Election News&comma; Municipal Corporation Election Maharashtra&comma; Maharashtra Mahapalika Election Schedule&comma; Maharashtra Election Voting Date&comma; Maharashtra Election Result Date&comma; Election Commission Maharashtra&comma; Maharashtra Local Body Election&comma; Maharashtra Urban Election News&comma; महाराष्ट्र महापालिका निवडणूक 2026&comma; महाराष्ट्र निवडणूक बातमी&comma; महापालिका निवडणूक तारखा&comma; महाराष्ट्रात महापालिका निवडणूक कधी&comma; महापालिका मतदान तारीख&comma; महापालिका निकाल तारीख&comma; निवडणूक आयोग महाराष्ट्र&comma; <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>हे पण वाचा<&sol;strong> <strong><a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;election-news-&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;a0&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;b2&percnt;e0&percnt;a4&percnt;be-&percnt;e0&percnt;a4&percnt;93&percnt;e0&percnt;a4&percnt;ac&percnt;e0&percnt;a5&percnt;80&percnt;e0&percnt;a4&percnt;b8&percnt;e0&percnt;a5&percnt;80-&percnt;e0&percnt;a4&percnt;9c&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;97&percnt;e0&percnt;a5&percnt;87&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a4&percnt;b0-&percnt;e0&percnt;a4&percnt;95&percnt;e0&percnt;a5&percnt;81&sol;" data-type&equals;"link" data-id&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;election-news-&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;a0&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;b2&percnt;e0&percnt;a4&percnt;be-&percnt;e0&percnt;a4&percnt;93&percnt;e0&percnt;a4&percnt;ac&percnt;e0&percnt;a5&percnt;80&percnt;e0&percnt;a4&percnt;b8&percnt;e0&percnt;a5&percnt;80-&percnt;e0&percnt;a4&percnt;9c&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;97&percnt;e0&percnt;a5&percnt;87&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a4&percnt;b0-&percnt;e0&percnt;a4&percnt;95&percnt;e0&percnt;a5&percnt;81&sol;">Election News&colon; वाठारला ओबीसी जागेवर कुणबी उमेदवार नको&comma; आ&period; महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी <&sol;a><&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: