Maharashtra Cabinet: तिढा सुटला-अजितदादांना अर्थ मंत्रालय, धनंजय मुंडेंना ‘कृषी’ खाते

Maha Cabinet Expansion

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">राष्ट्रवादीला मिळाली &&num;8216&semi;हेवी वेट&&num;8217&semi; खाती&comma; <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">जाणून घ्या कोणाला मिळाली कोणती खाती <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Maharashtra Cabinet&colon; राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर १३ दिवसापासून लांबलेला खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला&comma; उपमुख्यमंत्री अजितदादांना अर्थ व नियोजन खाते तर धनंजय मुंडे यांना कृषी खाते मिळाले आहे&comma; दिलीप वळसे- पाटील यांच्याकडे सहकार खात्याचा कार्यभार सोपवला गेला आहे&period; याखेरीज छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खाते तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे&period; आदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण खाते अशी हेवी वेट खाती अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाला मिळाली आहेत&period; नव्या मंत्रिमडळात भाजपकडून सहा तर शिंदे गटाकडून तीन खाती राष्ट्रवादीला देण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राज्यात गेल्या पंधरवड्यात मोठा राजकीय भूकंप झाला व शिंदे- फडणवीस सरकारशी हातमिळवणी करीत राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली यामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले&comma; त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप यांचा एकाच धुरळा उडाला यात शिंदे व राष्ट्र्वादीत खातेवाटपावरून ओढाताण सुरु होती त्यामुळे शपथविधी उलटून तेरा दिवस झाले तरी या मंत्रांना खाती मिळत मिळत नव्हती&comma; त्यामुळे नाराजीच्या चर्चांना वेग आला होता&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">दादांच्या &&num;8216&semi;दिल्ली&&num;8217&semi; वारीला &&num;8216&semi;अर्थ&&num;8217&semi; मिळाला <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते हवे होते तर सोबत आलेल्या मंत्र्यांना हेवीवेट खाती मिळावी यासाठी राष्ट्रवादी मोर्चेबांधणी करीत होती&comma; अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासमवेत दिल्लीला भेट देत&comma; दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यात खातेवाटपावर तोडगा निघाला व दिल्लीवारीला &&num;8216&semi;अर्थ&&num;8217&semi; मिळाला&comma; त्यानुसार आज नवे खाते वाटप जाहीर झाले यात अपेक्षे प्रमाणे अजितदादांनी अर्थ खात्यावर आपल्या नावाचा शिक्कमोर्तब केले&period; तर सहकारी मंत्र्यांची हेवीवेट खात्यावर वर्णी लावण्यात यश मिळवल्याचे दिसत आहे&period; शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचेकडील कृषी खात्याचा भार काढून त्यांच्याकडे अल्पसंख्याक विकास व औकाफ&comma; पणन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे&period; बाकीच्या मंन्त्र्यानी आपआपली खाती कायम राखली आहेत <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><strong>राष्ट्रवादीला मिळालेली हेवीवेट खाती<&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>अजित पवार – <&sol;strong>अर्थ&comma; नियोजन<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>छगन भुजबळ – <&sol;strong>अन्न आणि नागरी पुरवठा&comma; ग्राहक संरक्षण<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>धर्मरावबाबा अत्राम- <&sol;strong>औषध व प्रशासन<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>दिलीप वळसे पाटील – <&sol;strong>सहकार<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>धनंजय मुंडे – <&sol;strong>कृषी<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>हसन मुश्रीफ – <&sol;strong>वैद्यकीय शिक्षण<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>अनिल पाटील – <&sol;strong>मदत आणि पुनर्वसन&comma; आपत्ती व्यवस्थापन<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>आदिती तटकरे- <&sol;strong>महिला आणि बालकल्याण<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>संजय बनसोडे – <&sol;strong>क्रीडा व युवक कल्याण&comma; बंदरे<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">जाणून घ्या कोणाला मिळाली कोणती खाती <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Maharashtra Cabinet&colon; राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे&period; राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे<&sol;strong> यांच्याकडे सामान्य प्रशासन&comma; नगर विकास&comma; माहिती तंत्रज्ञान&comma; माहिती व जनसंपर्क&comma; परिवहन&comma; सामाजिक न्याय&comma; पर्यावरण व वातावरणीय बदल&comma; खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग &period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस<&sol;strong> यांच्याकडे गृह&comma; विधी व न्याय&comma; जलसंपदा व लाभक्षेत्र विकास&comma; ऊर्जा&comma; राजशिष्टाचार ही खाती असतील&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे&colon; <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>छगन भुजबळ <&sol;strong>– अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील<&sol;strong> –सहकार&period;  <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>राधाकृष्ण विखे-पाटील <&sol;strong>– महसूल&comma; पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार<&sol;strong> – वने&comma; सांस्कृतिक कार्य&comma; व मत्स्य व्यवसाय&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>हसन मियाँलाल मुश्रीफ<&sol;strong> – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>चंद्रकांतदादा बच्चू पाटील<&sol;strong> –उच्च व तंत्रशिक्षण&comma; वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>विजयकुमार कृष्णराव गावित<&sol;strong> – आदिवासी विकास&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>गिरीष दत्तात्रय महाजन<&sol;strong> – ग्राम विकास आणि पंचायत राज&comma; पर्यटन&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>गुलाबराव पाटील<&sol;strong> – पाणीपुरवठा व स्वच्छता&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>दादाजी दगडू भुसे <&sol;strong>– सार्वजनिक बांधकाम &lpar;सार्वजनिक उपक्रम&rpar;&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>संजय दुलिचंद राठोड<&sol;strong> – मृद व जलसंधारण&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>धनंजय पंडितराव मुंडे<&sol;strong> – कृषि&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>सुरेशभाऊ दगडू खाडे<&sol;strong> – कामगार&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>संदीपान आसाराम भुमरे<&sol;strong>– रोजगार हमी योजना व फलोत्पादन&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>उदय रवींद्र सामंत <&sol;strong>–उद्योग&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>प्रा&period;तानाजी जयवंत सावंत<&sol;strong> – सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>रवींद्र दत्तात्रय चव्हाण<&sol;strong> – सार्वजनिक बांधकाम &lpar;सार्वजनिक उपक्रम वगळून&rpar;&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>अब्दुल सत्तार<&sol;strong> – अल्पसंख्याक विकास व औकाफ&comma; पणन&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>दीपक वसंतराव केसरकर<&sol;strong> – शालेय शिक्षण व  मराठी भाषा&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम<&sol;strong> – अन्न व औषध प्रशासन&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>अतुल मोरेश्वर सावे<&sol;strong> – गृहनिर्माण&comma; इतर मागास व बहुजन कल्याण&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>शंभूराज शिवाजीराव देसाई<&sol;strong> – राज्य उत्पादन शुल्क&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>कु&period; अदिती सुनील तटकरे<&sol;strong> – महिला व बालविकास&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>संजय बाबुराव बनसोडे<&sol;strong> – क्रीडा व युवक कल्याण&comma; बंदरे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>मंगलप्रभात लोढा<&sol;strong> – कौशल्य विकास&comma; उद्योजकता व नाविन्यता&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>अनिल पाटील<&sol;strong> – मदत पुनर्वसन&comma; आपत्ती व्यवस्थापन&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: