Locked down the school :लेटलतीप शिक्षकांना शाळेच्या गेटवर रोखले, करंजखोपमध्ये ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक

Locked down the school

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Locked down the school <strong>शिक्षक वारंवार उशिरा&comma; ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे<&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>करंजखोप &lpar;ता&period; कोरेगाव&rpar; – गावातील शारदाबाई गोविंदराव पवार ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेत आज सकाळी ग्रामस्थांनी संतापाचा उद्रेक झाला&period; गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक वेळेवर शाळेत येत नसल्याचा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शाळेचे गेट बंद करून त्याला टाळे ठोकले Locked down the school व लेटलतीप शिक्षकांना गेटवर रोखले गेल्याने एकच खळबळ उडाली&period; उशिरा आलेल्या शिक्षकांना ग्रामस्थ व पालकांनी चांगलेच सुनावले व शाळा व्यवस्थापनांने यात सुधारणा न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कोरेगाव तालुक्यातील करंजखोप गावातील शारदाबाई गोविंदराव पवार ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेत ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार&comma; शिक्षक अनेकदा उशिरा शाळेत पोहोचतात&comma; काही वेळा अनुपस्थित राहतात&period; त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आणि त्यांचे शिक्षण मागे पडत आहे&period; या सर्व प्रकाराबाबत अनेकदा तक्रारी करूनही शिक्षण प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही&comma; अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली&period; आजही नेहमीप्रमाणे मुले शाळेत लवकर पोहचली मात्र शिक्षक वेळेत आले नाहीत त्यामुळे विद्यार्थाना ताटकळत बसावे लागले हि दक्ष पालकांच्या लक्षात आली यानंतर काही वेळातच शाळेसमोर विद्यार्थ्यांचे पालक&comma; नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने जमले होते&period; त्यांनी शिक्षण व्यवस्थापन व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली&period; गावातील वातावरण काही काळ तणावग्रस्त झाले होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की&comma; जर शिक्षकांचा कारभार सुधारला नाही आणि जबाबदारी निश्चित झाली नाही&comma; तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>दुसरीकडे&comma; या प्रकरणाबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही&period; शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत शिक्षण संस्थेच्या प्रशासनानेही याची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष येऊन शाळेची पाहणी करावी आणि दोषींवर तातडीने कारवाई करावी&comma; अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी राजेंद्र धुमाळ सतीश धुमाळ रमेशा जाधव पिलाजी धुमाळ धनंजय धुमाळ नितिन धुमाळ अमोल धुमाळ विलास जगताप पोलीस पाटील विनोद वर्पे ग्रामसेवक सागर पानसरे सिराज शेख इ उपस्थित होते&period; सहाय्यक विभागीय अधिकारी विनोद दाभाडे यांनी शाळेला भेट देत माहिती घेतली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;10&sol;WhatsApp-Image-2025-10-08-at-9&period;20&period;23-AM-1024x614&period;avif" alt&equals;"" class&equals;"wp-image-2235" style&equals;"width&colon;694px&semi;height&colon;auto"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: