JOBS: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अशासकीय पदांची भरती

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">जाणून घ्या&comma; कोणत्या पदासाठी आहे भरती <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>JOBS &colon;- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय&comma; सोलापूर येथे 1 लिपिक टंकलेखक हे अशासकीय पद मेस्को मार्फत भरावयाचे असून सोलापूर जिल्हयातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय&comma; सोलापूर यांच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या युध्द विधवा &lpar;Battle Casualty&rpar; &sol; युध्दजन्य कारणा व्यतिरिक्त दिवंगत झालेल्या &lpar;Physical Casualty&rpar; सैनिकाच्या विधवा पत्नी यांना प्राधान्य देण्यात येईल&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सदर प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास माजी सैनिकांच्या विधवा पत्नी या पदासाठी पात्र ठरतील&period; Typist या पदाकरीता मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 30 शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र शासनाचे MS CIT प्रमाणपत्र धारण केलेले असावे किंवा मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहील&period; तरी सदर संधीचा सोलापूर जिल्यातील माजी सैनिक &sol; युध्द विधवा&sol;माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी लाभ घ्यावा&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br>तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय&comma; सोलापूर यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह&comma; सोलापूर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर watchman पहारेकरी-1 पद भरावयाचे आहे&period; पहारेकरी पदाचा अनुभव असणा-यांना प्राधान्य देण्यात येईल&period; मानधन रुपये 20886&sol;- प्रतिमहा असेल&comma; तसेच सदरील पद हे निवासी आहे&period; पहारेकरी पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवाराने रात्रीचा पहारा देणे व मुक्कामी रहाणे आवश्यक आहे&period; पहारेकरी पद हे माजी सैनिक प्रवर्गातून भरावयाचे आहे&period; सदर पद भरतीसाठी माजी सैनिक यांना प्राधान्य देण्यात येईल&period; माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>JOBS तरी वरील दोन्ही पदा साठी सोलापूर जिल्हयातील माजी सैनिकांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 26 जून 2025 पूर्वी या कार्यालयात सादर करावे&period; दोन्ही पदाकरिता दिनांक 26 जून 2025 रोजी मुलाखती घेण्यात येतील&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">कसा करावा अर्ज जाणून घ्या&period;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह &lpar;मुळ कागदपत्रे व त्यांची छायांकीत प्रती- 2&rpar; सादर करावे&period; तरी सोलापूर जिल्यातील पात्र व गरजू माजी सैनिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार &lpar;नि&rpar; यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: