Internship साठी सुवर्णसंधी, थेट पाटबंधारे प्रकल्प मंडळात

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Internship साठी काय आहे पात्रता&quest; जाणून घ्या सविस्तर<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सातारा&sol;प्रतिनिधी&colon; Job Placement सातारा येथील पाटबंधारे प्रकल्प मंडळामार्फत Internship Program ची घोषणा करण्यात आली असून यामुळे विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळाली आहे&comma; विद्यार्थ्यांनी या Internship चा लाभ अवश्य घ्यावा&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">काय काय Internship साठी पात्रता पहा <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सध्या इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या टी&period;ई&period;&comma; बी&period;ई&period; आणि एम&period;ई&period; &lpar;Appearing&rpar; वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या वरील इंटर्नशिपसाठी AICTE Internship Portal वरुन स्वतः विद्यार्थी &lpar;Student Login&rpar; लॉगिनचा वापर करुन ऑनलाईन 27 जूनपर्यंत अर्ज करावेत&comma; असे आवाहन जिहे कठापूर उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अ&period;पं&period; निकम यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">कालावधी आणि निवड प्रक्रिया <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>इंटर्नशिप कालावधी ६ आठवडे असणार आहे&period; ही इंटर्नशिप मानधनाशिवाय असणार असून १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे&period; निवड प्रकिया मुलाखतीनंतर निवड केली जाईल आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br>सातारा जिल्हा व इतर जिल्हयांमधील सातारा लगतच्या तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल&period; तसेच सध्या T&period; E&period;टी&period;ई&period;&comma; बी&period;ई&period;B&period; E&period; आणि एम&period;ई&period; M&period;E&period; मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल&period; इंजिनिअरींग Engineering पासआऊट विद्यार्थ्यांना हि योजना लागू नाही&period; इंटर्नशिपव्दारे सातार पाटबंधारे प्रकल्प मंडळ&comma; सातारा व सातारा सिंचन मंडळ&comma; सातारा यांच्या अंतर्गत चालणा-या विविध प्रकल्पांचे प्रत्यक्ष आणि क्षेत्रिय अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे&period; इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल&period;<br><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: