India vs Pakistan: भारत पाक हाय व्होल्टेज सामना आज

India vs Pakistan

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">India vs Pakistan- दुबईत टीम इंडियाचे पारडे जड <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">चॅम्पियन ट्रॉफीत टिकून राहण्याचे पाकपुढे आव्हान <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>India vs Pakistan दुबई येथे सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आज भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फिरतील आपले स्थान निश्चित करण्याचा इरादा घेऊन मैदानात उतरेल तर पाकिस्तानसाठी या स्पर्धेत टिकून राहायचं असेल यासाठी विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेन आज दुपारी भारतीय प्रमाण वेळेनुसार अडीच वाजता हा सामना सुरू होणार असून संपूर्ण क्रीडा जगदाचे लक्ष या भारत पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे&period;<br>भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी च्या पहिल्याच सामन्यात बांगलादेश वर सहा गड्यांनी दणदणीत विजय मिळवून आपली मोहीम सुरू केली यामुळे भारतीय संघाचं मनोबल सध्या उंचावलेले आहे तर दुसरीकडे पाकिस्तान संघाने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड कडून 60 धावांनी पराभव स्वीकारल्याने पाकिस्तान स्वीकारणे पाकिस्तान संघात दबाव आहे<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 275px&rpar; 100vw&comma; 275px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;02&sol;team-india&period;jpg" alt&equals;"India vs Pakistan" class&equals;"wp-image-970"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">India vs Pakistan<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>India vs Pakistan या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामना 2017 साली झाला होता ज्यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली होती यावेळी मात्र पाकिस्तान संघ या स्पर्धेतील आपले आव्हान टिकवण्याचा प्रयत्न असेल सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून स्थिरता दाखवली आहे त्यामुळे भारताचे पारडे सध्या तरी जड आहे कर्णधार रोहित शर्मा चा फॉर्म हा चिंतेचा विषय होता मात्र बांगलादेश विरुद्ध सामन्यात त्याला सूर गवसल्याने रोहित शर्मा यावेळी त्याची कमाल कामगिरी करू शकतो तसेच शुभानंन गिल हा देखील चांगल्या फॉर्म मध्ये असल्यामुळे भारत मोठी धावसंख्या उभी करू शकतो विराट कोहली अद्याप तरी चाचपडत असला तरी या मोक्याच्या सामन्यात आपली सर्वोत्तम क्षमता दाखवण्याचा विराटचा प्रयत्न असेल गोलंदाजी मध्ये देखील मोहम्मद शमी हा चांगल्या फॉर्म मध्ये आहे पहिल्याच सामन्यात बांगलादेश विरुद्ध महंमद शमी याने पाच बळी मिळवून आपली भेदक क्षमता सिद्ध केली आहे त्याला हर्षित राणाने जोरदार साथ दिली त्यामुळे भारतीय संघाला गोलंदाजीत जसपित बुमराह याची उणीव अद्याप तरी भासली नाही&period; याशिवाय कुलदीप यादव&comma; रवींद्र जडेजा&comma; अक्षर पटेल हे त्रिकूट पाकिस्तान विरुद्ध आपली सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>दुबईत टीम इंडियाचे पारडे जड <&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>चॅम्पियन्स ट्रॉफी मधील भारत पाकिस्तान हा सामना आज दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणार आहे या सामन्याकडे करोडो क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून असून सामन्याचा निकाल काय असेल याची सर्वांना उत्सुकता आहे दरम्यान आज पर्यंतचे एकदिवसीय सामन्यातील दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड पाहिले तर यामध्ये टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ असल्याचे चित्र आहे एक दिवसीय सामन्याच्या प्रकारात भारत आणि पाकिस्तान हे संघ दुबईच्या मैदानावर आत्तापर्यंत दोनदा एकत्र आले आहेत या दोन्ही वेळेला भारताने पाकिस्तानला मात देत विजय मिळवला आहे त्यामुळे दुबईत तरी भारताचे पारडे सध्या जड आहे सहाजिकच आज तिसऱ्यांदा या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रीडा शौकिनांचे लक्ष आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;01&sol;IMG-20250122-WA0012-1024x663&period;jpg" alt&equals;"netsoft computer" class&equals;"wp-image-762" style&equals;"width&colon;538px&semi;height&colon;auto"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">netsoft computer<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: