IND VS AUS भारत आज ऑस्ट्रेलियासोबत भिडणार

INDIA VS AUS

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">विश्वचषकातील पराभवाची परतफेड करण्याची भारताला संधी <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">IND VS AUS लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>IND VS AUS &colon; दुबई येथे आज मंगळवारी होणाऱ्या चॅ म्पियन्स टॉफीच्या उपांत्य फेरीत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या रुपाने दोन बलाढ्य क्रिकेट शक्ती एकमेकांशी भिडतील&period; अलीकडचा इतिहास जरी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकणारा असला&comma; तरी भारताचा भर त्यांचा फिरकी मारा व येथील परिचयाची परिस्थिती यावर असेल&period; तथापि&comma; हे सोपे काम नाही&comma; कारण पॅट कमिन्स&comma; जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क या प्रमुख खेळाडूंविना असूनही ऑ स्ट्रेलिया हा मजबूत संघ आहे&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>काही दिवसांपूर्वी लाहोर येथे इंग्लंडविरुद्ध त्यांनी ३५२ धावांचा यशस्वीरीत्या केलेला जबरदस्त पाठलाग ही बाब दाखवून देतो&period; २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने ऑ स्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा विजय मिळवला होता&period; २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या जेतेपदाच्या लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला&period; त्याशिवाय २०२३ २०२३ मध्ये झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्यांना पराभव पत्करावा लागला&period; गेल्या १४ वर्षांपासूनचे हे चित्र यावेळी बदलून दाखविण्याची भारतीय संघाला खरोखरच आशा आहे आणि त्या आशावादाचे मुख्य कारण यावेळी संघात असलेली&period; काही अव्वल फिरकी गोलंदाजांची उपस्थिती हे आहे&period; स्पर्धेपूर्वी पाच फिरकी गोलंदाज समाविष्ट करण्याच्या भारताच्या निर्णयावर सर्वत्र टीका झाली होती&comma; परंतु आता दुबईतील संथ खेळपट्ट्यांवर हा एक मास्टरस्ट्रोक असल्याचे सिद्ध होत च आहे&period; सर्व सामने दुबईमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यामुळे येथील परिस्थितीशी चांगलेच परिचित झाल्याने भारताला वर्चस्व गाजवता आले आहे&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">IND VS AUS फिरकी अस्त्र प्रभावी ठरणार <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>IND VS AUS दुबईतील खेळपट्ट्या या संथ असल्याने भारताने पाच फिरकी गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला याची बरीच चर्चा झाली मात्र हेच फिरकी अस्त्र भारतासाठी प्रभावी अस्त्र ठरले आहे&period; किवी विरुद्धच्या सामन्यात वरून चक्रवर्ती&comma; कुलदीप यादव &comma; रवींद्र जडेजा यांनी ९ बळी मिळवत किवी संघाला नामोहरण केले होते त्यामुळे आजच्या सामन्यात फिरकीची जादू कशी चालणार याकडे सर्वांचे लक्ष असेल&comma; ऑस्ट्रेलिया कडे ऍडम झॅम्पा हा एकमेव अस्सल फिरकीपटू आहे तर ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रेविस हेड हे चांगली कामगिरी करू शकतात&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">चॅम्पियन्स ट्रॉफीत IND VS AUS हेड टू हेड रेकॉर्ड<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आयसीसीच्या या मिनी वर्ल्डकप स्पर्धेत भारत व ऑस्ट्रेलिया IND VS AUS आतापर्यंत दोनवेळा आमनेसामने आले आहेत&period; या दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे&period; १९९८ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने ऑस्ट्रेलियाला ४४ धावांनी तर २००० साली झालेल्या स्पर्धेत कांगारुंचा २० धावांनी पराभव केला होता&period; आता&comma; उभय संघ तिसऱ्यांदा आज आमनेसामने येत आहेत&period; यामुळे टीम इंडिया आपला वरचष्मा कायम राखणार का&comma; हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे&period; याउलट आयसीसीच्या वनडे सामन्यात हे रेकॉर्ड मात्र उलटे आहे&period; उभय संघात आतापर्यंत १५१ सामने झाले असून ऑस्ट्रेलियाने ८४ तर भारताने ५७ सामने जिंकले आहेत&period;<br>एकूण सामने १५१&comma; ऑस्ट्रेलिया ८४ सामन्यात विजयी&comma; भारत ५७ सामन्यात विजयी<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 972px&rpar; 100vw&comma; 972px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;03&sol;WhatsApp-Image-2025-03-04-at-12&period;38&period;20-PM-972x1024&period;jpeg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1019" style&equals;"width&colon;434px&semi;height&colon;auto"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: