Health Camp- वाठार स्टेशनला मंगळवारी नेत्रचिकत्सा शिबीर

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">माजी खासदार &lpar; कै&period;&rpar; लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजन <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पिंपोडे बुद्रुक&comma; ता&period;२४&colon; माजी खासदार &lpar; कै&period;&rpar; लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाठार स्टेशन &lpar;ता&period;कोरेगाव&rpar; येथे उद्या &lpar;मंगळवार&rpar; मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले आहे&period; बुधराणी हॉस्पिटल &lpar;पुणे&rpar;&comma; मानव विकास संस्था तसेच आशीर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल यांच्या पुढाकारातून हे शिबिर होईल&period; यावेळी गरजू रुग्णांना मोफत चष्मे दिले जाणार आहेत&period; खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल&period; पोलिस स्टेशनसमोरील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये सकाळी दहा वाजता सुरु होणाऱ्या या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा&comma; असे आवाहन डॉ&period;सुयोग लेंभे व सुहास जाधव यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी डॉ&period; सुयोग लेंभे म्हणाले&comma; सर्वसामान्य माणसासाठी खासदार लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी आयुष्यभर कार्य केले&period; त्यांच्यामाध्यमातून अनेकांना सामाजिक करायची प्रेरणा व ऊर्जा मिळाली&period; त्यांनी दिलेल्या शिकवणीतून त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही दरवर्षी या शिबिराचे आयोजन करतो&period; यावर्षी मंगळवार रोजी जयंतीदिनी हा कॅम्प होत असून गरजू रुग्णांनी याचा अवश्य लाभ घ्यावा&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;08&sol;PRabhukrupa-auto-1024x598&period;jpg" alt&equals;"Prabhukrupa Automobiles" class&equals;"wp-image-676"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: