government jobs: सातारा जिल्हा परिषदेमध्ये ९७२ पदांची मेगा भरती

government jobs

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><strong>जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती <&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले&period; government jobs<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सरकारी नोकरी फॉर्म&colon; सातारा जिल्हा निवड समितीच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गातील ९७२ पदाच्या भरती बाबत पात्र उमेदवारांकडून दिनांक ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सदर परीक्षेबाबत शैक्षणिक अहर्ता &comma;वयोमर्यादा&comma; वेतनश्रेणी&comma; परीक्षा शुल्क&comma; ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत &comma;अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती याबाबत सविस्तर माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे&period; उमेदवारांनी &lpar;www&period;zpsatara &period;gov&period;in &rpar; या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करावेत&period; सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून प्रस्तुत परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क तसेच माजी सैनिक&comma; दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ केले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">कोणत्या पदांसाठी किती जागांची भरती government jobs<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आरोग्य पर्यवेक्षक- १ आरोग्य सेवक पुरुष ४०&percnt; ७६&comma; आरोग्य सेवक पुरुष ५०&percnt; हंगामी फवारणी कर्मचारी १७०&comma; आरोग्य सेवक महिला -३५३&comma; औषध निर्माण अधिकारी-३५ कंत्राटी ग्रामसेवक १०१ स्थापत्य व ग्रामीण पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता ३२&comma;कनिष्ठ आरेखक -२&comma; कनिष्ठ लेखा अधिकारी- ४ प्रशासन कनिष्ठ सहाय्यक -६९ &comma;लेखा कनिष्ठ सहाय्यक- ७&comma; पर्यवेक्षक -३&comma; पशुधन पर्यवेक्षक -४२ प्रयोगशाळा तंत्रज्ञ -४&comma; प्रशासन वरिष्ठ सहाय्यक -२&comma; लेखा वरिष्ठ सहाय्यक -१०&comma; कृषी विस्तार अधिकारी- १ शिक्षण विस्तार अधिकारी -२ सांख्यिक विस्तार अधिकारी -५&comma; स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -५२ अशा एकूण ९७२ पदासाठी ही मेगा भरती होत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">अर्ज कसे व कुठे कराल government jobs<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू व अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०२३ परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट आहे &period; परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या सात दिवस अगोदर असणार आहे&period; उमेदवारांना अर्ज भरताना काही समस्या उद्भवल्यास 1800 222 366 व 18001034566 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा&period; सरळ सेवा भरती करता विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी बाबत 0 21 62 295 0 53 संपर्क साधावा असेही सांगण्यात आलेले आहे&period; तसेच या संकेत स्थळावर https&sol;&sol;ibpsonline&period;ibps&period;in&sol;zpvpjun23&sol; संपर्क साधण्यात यावा असे यावेळी सांगण्यात आले&period;government jobs<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>government jobs&comma; government jobs after 12th&comma; government jobs 2023<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;<a class&equals;"wp-block-read-more" href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;government-jobs-&percnt;e0&percnt;a4&percnt;b8&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;a4&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;be-&percnt;e0&percnt;a4&percnt;9c&percnt;e0&percnt;a4&percnt;bf&percnt;e0&percnt;a4&percnt;b2&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;b9&percnt;e0&percnt;a4&percnt;be-&percnt;e0&percnt;a4&percnt;aa&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;bf&percnt;e0&percnt;a4&percnt;b7&percnt;e0&percnt;a4&percnt;a6&percnt;e0&percnt;a5&percnt;87&percnt;e0&percnt;a4&percnt;ae&percnt;e0&percnt;a4&percnt;a7&sol;" target&equals;"&lowbar;self">https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;&quest;p&equals;358<span class&equals;"screen-reader-text">&colon; government jobs&colon; सातारा जिल्हा परिषदेमध्ये ९७२ पदांची मेगा भरती<&sol;span><&sol;a><div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: