GOPALKALA : युवकांनी जपली गोपाळकाल्याची परंपरा, अवतरले गोकुळ

Gopalkala

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Gopalkala&colon; पंढरपूरशिवाय राज्यातील या गावात साजरा होतो गोपाळकाला <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Gopalkala&colon; टिपरी&comma;लेझीम आणि भारूड सोंगे असतात आकर्षण <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Gopalkala आषाढी एकादशी नंतर गोपाळकाला उत्सवाने आषाढी यात्रेची सांगता होते&comma; पंढरपूर शिवाय सातारा जिल्हयातील देऊर या गावीही गोपाळकाला उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला गेला&period; येथील पुरातन विठ्ठल मंदिर हे प्रसिद्ध असून याच मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी गोपाळकाला उत्सव साजरा केला जातो&comma; लोप पावत चाललेली गोपाळकाल्याची परंपरा गावातील युवकांनी जपली असून टिपरी&comma; लेझीम भारूड सोंगे काढून गोपाळकाला साजरा केला जातो&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>दरवर्षी आषाढी एकादशी नंतर देऊळच्या पुरातन विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात गोपालकाला Gopalkala उत्सव साजरा केला जातो येथील विठ्ठल मंदिर हे पुरातन असून वास्तु सौंदर्याचा आजोळ उदाहरण आहे या मंदिरास प्रति पंढरपूर म्हणूनही प्रसिद्धी आहे यामुळे जिल्हाभरातून भाविक या मंदिराला भेट देतात ग्यानबा तुकारामच्या जयघोषात गावातून दिंडी काढण्यात येते व या मंदिराच्या प्रांगणात आल्यानंतर गोपालकाला उत्सव सुरू होतो&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मंदिराच्या प्रांगणात काल्याची Gopalkala सुरुवात होते यावेळी वारकऱ्यांनी विविध खेळ खेळून गोकुळ नगरी उभी केली&comma; यामध्ये चला ग सया वारोळा जाऊ अशा गवळीने गवळणीच्या अभंगावर ठेका धरत नागोबाचा खेळ खेळला जातो आणि यानंतर हमामा&comma; सागर गोट्या खेळल्या जातात तर आमचा विठोबा टिपऱ्या खेळत सोन्याचे जानव भुईवर लोळ या अभंगाच्या तालावर वारकरी टिपरी नृत्य खेळतात दरम्यान एकनाथी भारुडातील विविध सोंग हे या गोपालकाल्याचे वैशिष्ट्य असून भाविक या सोंगांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात शेवटी काल्याची दहीहंडी फोडून या गोपालकाला उत्सवाची सांगता झाली यावेळी गोपालकाला गोड झाला देव आमच्या घराशी आला असा जागर करीत काल्याची सांगता झाली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> देऊरच्या लोप पावत चाललेली गोपालकाल्याची Gopalkala परंपरा युवकांनी पुन्हा पुनर्जीवित केली असून असून हा सोहळा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं काम केलं जात आहे याशिवाय या सोहळ्यात वाजणारे करंडी नावाचं अनोखे वाद्य जे फक्त गोपालकाल्यातच वाजवले जातात आणि त्यावर गायली जाणारे अभंग हे करंडे चे अभंग म्हणून ओळखले जातात हे वाद्य ही या सोहळ्यात पहायला मिळते&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: