Ganesh Festival देऊरच्या जाणता राजा मित्र मंडळाचा प्रबोधनाचा जागर

Ganesh Festival

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Ganesh Festival गणपती उत्सवात कीर्तनसेवेचा उपक्रम <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">जाणता राजा मंडळाचे कार्य प्रेरणादायी- संदीप महाराज गुरव <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">डॉल्बीमुक्त व गुलालविरहित मिरवणुकीचीही जपली जाते परंपरा <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Ganesh Festival देऊर &lpar;ता &period; कोरेगाव &rpar; येथील जाणता राजा मित्र मंडळाने आपल्या परंपरेनुसार यंदाच्या गणेशोत्सवातही अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक प्रबोधनाचा जागर केला आहे&period; डॉल्बीमुक्त व गुलालविरहित मिरवणुकीची परंपरा कायम राखत असताना यंदापासून उत्सवात कीर्तनसेवेचे पर्व सुरु केले आहे&comma; युवा संघटन करीत सुरु असलेले जाणता राजा मित्र मंडळाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन युवा कीर्तनकार संदीप महाराज गुरव यांनी केले <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>देऊर &lpar;ता&period;कोरेगाव&rpar; येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या कीर्तनसेवेने यंदाच्या गणेशोत्सवात प्रबोधनाचा हरी जागर करण्यात आला यावेळी ते बोलत होते&period; यावेळी संदीप महाराज गुरव म्हणाले १९९५ साली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या स्थापन झालेल्या जाणता राजा मित्र मंडळाने मंडळाच्या स्थापनेपासून सामाजिक कामाचा वारसा जपला आहे&period; वृक्षारोपण&comma; नेत्रचिकित्सा शिबीर&comma; रक्तदान शिबीर असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात अशावेळी यंदापासून कीर्तनसेवेचे नवे प्रबोधनपर्व सुरु केले आहे&period; यामाध्यमातून समाजप्रबोधनाची परंपरा सुरु केली आहे&period; या माध्यमातून महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या व्यासपीठावर सेवा देतील यातून समाजाची सेवा घडेल&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Ganesh Festival युवकांनी समाजासाठी कार्य करीत असताना सर्वसामान्य माणसाचे जीवन कसे आनंददायी होईल यासाठी पुढाकार घ्यावा&comma; संतांची शिकवण हि माणूस जोडणारी आहे आहे अशावेळी माणूस जोडत जात सुंदरशा समाजाच्या निर्मितीला आपल्यापासून सुरुवात करावी&comma; देऊर मधील युवकांनी ठरवलं तर ते गावचा चेहरा बदलविण्याची ताकद ठेवतात त्यांना जेष्ठानी सहकार्य करावे असे सांगून दिशा दिली &period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी जंगली महाराज आश्रमाचे मठाधिपती ब्रम्हानंद महाराज&comma; युवा कीर्तनकार योगेश महाराज यादव&comma; कृष्णा महाराज वाघ&comma; गुरुदत्त महाराज गुरव&comma; दत्ता महाराज कोलगुडे&comma; आशिष महाराज नावडकर&comma; युवा कीर्तनकार रोहिदास महाराज मालुसरे&comma; तुकाराम महाराज जानुगडे&comma; ज्ञानेश्वर कदम&comma; घाडगे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी कीर्तनसेवेचे संयोजक सागर कदम यांच्या हस्ते संदीप महाराज गुरव यांचा सन्मान करण्यात आला&period; सोहळ्यासाठी जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार&comma; उपाध्यक्ष तेजस कदम&comma; किशोर शिंदे&comma; अजय कर्पे&comma; महेश शिंदे&comma; शंकर हातरके&comma; विकास हातरके&comma; अतुल रानभरे&comma; मयूर राजे&comma; समीर कदम&comma; श्रीधर पोळ&comma; सोमनाथ जंगम&comma; महेश राजे&comma; शुभम राजे&comma; मयूर कदम&comma; शंभूराज पवार&comma; जय पवार&comma; सोन्या पवार&comma; अतुल रानभरे&comma; ओंकार जंगम&comma; गणेश शिंदे&comma; वैभव कदम&comma; अरुण पालकर&comma; ओंकार वेळेकर&comma;आशिष पवार&comma; सौरभ पवार&comma; अधिक शिंदे&comma; अक्षय ओझर्डे&comma; राजू कदम&comma; वैभव राजे&comma; शशिकांत पवार&comma; योगेश पवार&comma; जितेंद्र पवार&comma; प्रमोद पालकर&comma; विजय पवार&comma; तेजस भंडारी&comma; विश्वनाथ राजे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले&period; सागर कदम यांनी स्वागत माधव भोईटे यांनी प्रास्ताविक केले&period; पत्रकार प्रकाश राजे यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;<div class&equals;"post-navigation-link-previous wp-block-post-navigation-link"><a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;maratha-arkshan-&percnt;e0&percnt;a4&percnt;ae&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;a0&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;af&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;82&percnt;e0&percnt;a4&percnt;a8&percnt;e0&percnt;a5&percnt;80-&percnt;e0&percnt;a4&percnt;ae&percnt;e0&percnt;a5&percnt;81&percnt;e0&percnt;a4&percnt;82&percnt;e0&percnt;a4&percnt;ac&percnt;e0&percnt;a4&percnt;88&percnt;e0&percnt;a4&percnt;9a&percnt;e0&percnt;a4&percnt;82-&percnt;e0&percnt;a4&percnt;ae&percnt;e0&percnt;a5&percnt;88&percnt;e0&percnt;a4&percnt;a6&sol;" rel&equals;"prev">Previous<&sol;a><&sol;div>&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: