Food Festival श्रावणात सात्विक खायचं तर दरबार हॉटेलला यायचं..

Food Festival

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">कोरेगावच्या प्रसिध्द हॉटेल दरबारमध्ये २५ ऑगस्टपासून भव्य श्रावण फेस्टिव्हल आयोजन Food Festival<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Food Festival कुटुंबासमवेत जेवणाची पंगत सोबतीला जिंका पैठणीची रंगत <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>कोरेगाव &sol;प्रतिनिधी <&sol;strong>&colon; Food Festival पश्‍चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले व खवय्यांचे आकर्षण असलेल्या कोरेगाव येथील हॉटेल दरबारमध्ये दि&period; २५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भव्य श्रावण फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे&period; यावेळी केवळ फॅमिली ग्राहकांसाठी लकी ड्रॉ योजना ठेवण्यात आली असून&comma; दररोज पाच पैठणी साड्या विजेत्या महिलांना दिल्या जाणार आहेत&period; त्याचबरोबर प्रत्येक फॅमिली ग्राहकांच्या टेबलसाठी रक्षाबंधननिमित्त दि&period; ३० व ३१ ऑगस्ट २०२३ या दोन दिवसांसाठी आकर्षक भेटवस्तूंची रेलचेल राहणार आहे&comma; अशी माहिती दरबार उद्योग समुहाचे संचालक तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><strong>श्रावण महिन्यात शुद्ध सात्विक जेवणाचा &&num;8216&semi;दरबार&&num;8217&semi;<&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>श्रावण महिन्यातील सात्विकता जपणारा उत्सव दरवर्षी Food Festival हॉटेल दरबारच्यावतीने अलोट गर्दीत साजरा केला जातो&period; यावर्षी सुध्दा श्रावण फेस्टिव्हलचा लज्जतदार महाखजाना या उत्सवात चाखण्यास खवय्यांना मिळणार आहे&period; सातारा-पुसेगाव-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमठे फाट्याच्या पुढच्या बाजूस असलेल्या हॉटेल दरबारमध्ये ग्राहकांसाठी प्रशस्त एअर कंडीशन्ड कॉन्फरन्स हॉल&comma; मोफत अमर्याद फाईव्हजी वाय फाय सुविधा&comma; मनमधूर संगीत&comma; गार्डन लॉन&comma; फॅमिली ग्राहकांसाठी प्रशस्त एअर कंडीशन्ड कॉन्फरन्स हॉल&comma; कौटुंबिक सोहळ्यासाठी स्वतंत्र हॉल&comma; कॉटेज्स&comma; पार्टी&comma; वाढदिवस व गेट टू गेदरसाठी सुविधा उपलब्ध असून&comma; प्रशस्त व सुरक्षित पार्किंगची सुविधा पुरविण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><strong>खास खवैय्यांसाठी लज्जतदार प्युअर व्हेज मेनू <&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>श्रावण फेस्टिव्हलमध्ये अस्सल शाकाहारी दरबार स्पेशल डिशेसचा खजाना उपलब्ध करुन देण्यात आला आहे&period; व्हेज बुलेट&comma; व्हेज मस्तानी &lpar;स्वीट&rpar;&comma; व्हेज मंदाकिनी तडका&comma; व्हेज चंदगड&comma; व्हजे नवाबी&comma; पनीर तुफानी झणझणीत&comma; पनीर मोती मसाला&comma; व्हेज परिंदा&comma; व्हेज शबनमी&comma; व्हेज नुरानी&comma; स्पेशल पालक चिल्ली&comma; व्हेज बोन गार्लिक ड्राय&comma; पोटॅटो क्रिस्पी&comma; कोबी पहाडी टिक्का&comma; आलू टिक्का कबाब&comma; मशरुम पहाडी&comma; मटका स्पेशल आख्खा मसूर&comma; मटका स्पेशल व्हेज मालवणी&comma; स्पेशल घी राईस&comma; स्पेशल व्हेज बिर्याणी&comma; मेथी परोठा&comma; पुदिना परोठा&comma; गहू रोटी यासह अनेक वेगवेगळ्या डिशेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">खाण्यासोबत महिलांसाठी पैठणी जिंकण्याची संधी&period;&period; <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>लज्जतदार आणि चवदार जेवणाची पंगतीसाठी तुम्ही दरबार हॉटेलला आल्यावर येथे महिलांना पैठणी साडी जिकंण्याची संधीही मिळणार आहे&period; श्रावण फेस्टिव्हलमध्ये केवळ फॅमिली ग्राहकांसाठी लकी ड्रॉ योजना ठेवण्यात आली असून&comma; दररोज पाच पैठणी साड्या विजेत्या महिलांना दिल्या जाणार आहेत&period; त्याचबरोबर प्रत्येक फॅमिली ग्राहकांच्या टेबलसाठी आकर्षक भेटवस्तूंची रेलचेल राहणार आहे&period; रक्षाबंधननिमित्त दि&period; ३० व ३१ ऑगस्ट २०२३ या दोन दिवसांसाठी खास दरबार रक्षाबंधन भेट योजना हाती घेण्यात आली असून&comma; प्रत्येक फॅमिली ग्राहकांसाठी ही भेट दिली जाणार आहे&period; त्याचबरोबर घरपोहोच पार्सल सुविधा देखील दिली जाणार आहे&period; श्रावण Food Festival फेस्टिव्हलनिमित्त ग्राहकांना शुध्द व सात्विक भोजन देण्यासाठी हॉटेल दरबार सज्ज झाले आहे&comma; अशी माहिती राजाभाऊ बर्गे यांनी दिली&period; पैठणी म्हणजे महिलांचा जीव की प्राण&comma; या पैठणीमुळे महिलांचे सौंदर्य निश्‍चितपणे खुलते&period; कोरेगावसह सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील महिलांसाठी पैठणी या श्रावण फेस्टिव्हलमध्ये दिली जाणार आहे&period; फॅमिली ग्राहकांसाठी आकर्षक बक्षिसांबरोबरच दररोज लकी ड्रॉ मधील पहिल्या विजेत्या पाच महिलांना पैठणी बक्षीस दिली जाणार आहे&period; श्रावण फेस्टिव्हलचा आस्वाद घ्यावा&comma; असे आवाहन राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">भाव बहिणीच्या उत्सवाला मिळणार स्पेशल दरबार भेट <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>श्रावण म्हटलं कि रक्षाबंधन सणाला भावा बहिणीच्या अतूट नात्याचा सण हा आलाच अगदी अशीच घट्ट वीण ग्राहक आणि दरबार हॉटेल मध्ये निर्माण झाले आहे&comma; गेली अनेक वर्षे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून राजाभाऊ बर्गे यांची समाजातील प्रत्येक घटकाशी नाळ जोडली गेली आहे&comma; त्यातूनच त्यांना कोरेगांवचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली&period; या वर्षी श्रावण फेस्टीवल मध्ये येणाऱ्या रक्षाबंधन या भाऊ बहिणीच्या गोड नात्याला जपण्यासाठी राजाभाऊंच्या वतीने प्रत्येक फॅमिली ग्राहकांना दरबार भेट दिली जाणार आहे&period; तर उशीर कशाला यंदा रक्षा बंधनचा अतूट उत्साह साजरा करायचा तर दरबार मध्येच नक्की यायचं खास Food Festival साठी&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Food Festival <strong>पार्सल सुविधाही उपलब्ध आहे&period; फोन ७७५७०६६१३८&comma;०२१६३-२९९११०<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>पत्ता&colon; हॉटेल दरबार&comma; कुमठे फाट्याच्या पुढे&comma; मेनरोड&comma; कोरेगाव जि&period; सातारा&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2023&sol;08&sol;WhatsApp-Image-2023-08-22-at-8&period;00&period;36-PM-1024x876&period;jpeg" alt&equals;"" class&equals;"wp-image-463"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: