पृथ्वीराज मोहोळ
६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी
Fill in some text
सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला केले चितपट
अहिल्यानगर येथील वाडिया पार्क येथे यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली,
आजोबांनंतर नातवाने जिंकली
महाराष्ट्र केसरी गदा
वडिलांचे हुकलेले
महाराष्ट्र केसरीचे स्वप्न
लेकाने पूर्ण केले
Fill in some text
महाराष्ट्र केसरी ‘किताब जिंकलेला पै. पृथ्वीराज मोहोळ हा पै. अमृत मोहोळ यांचा नातू आहे.
एकाच घरात आजोबा व नातू यांनी महाराष्ट्र केसरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.