Chandrayaan-3 अंतराळयानाने पाहिलेला चंद्र, पाठवला मनमोहक व्हिडिओ

Chandrayaan-3

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Chandrayaan-3 चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर पाठवल्यावर विशेष संदेश <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Chandrayaan-3 भारताच्या चंद्रयान ३ या अवकाश संशोधन मोहीमसाठी चांद्रयानने खुशखबर दिली आहे&comma; चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे पोहचल्यानंतर या चंद्रयान ३ ने ISRO इस्रोला अशी काही माहितीची खुशखबर दिली कि ज्यामुळे तमाम देशवासियांना या अंतराळ मोहिमेचा अभिमान वाटेल&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>14 जुलै 2023 रोजी मोठ्या अपेक्षेने प्रक्षेपित करण्यात आलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM-3 रॉकेटवर बसलेल्या चांद्रयान-3 ने पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराळात तीन लाख किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे&period; 1 ऑगस्ट रोजी पृथ्वीभोवती आपल्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि चंद्राच्या दिशेने त्याच्या पुढील प्रवासाचा टप्पा निश्चित केला&period; चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे पोहचल्यानंतर चंद्राभोवती पाच प्रदिक्षणा पूर्ण करून 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Chandrayaan-3 पहिल्यांदा पाठवला चंद्राचा विस्मयकारी व्हिडीओ <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Chandrayaan-3 चंद्राच्या कक्षेत झेपावल्यानंतर या यानाने इस्रोला पहिल्यांदाच चंद्राचा विस्मयकारी असा व्हिडिओ पाठवला आहे&period;चंद्रयान-3 अंतराळयानाच्या चंद्राच्या कक्षेतील प्रवेश &lpar;LOI&rpar; युक्तीच्या वेळी चंद्र दाखविणारा एक मनमोहक व्हिडिओ प्रसिद्ध केला&period; ज्यामध्ये चंद्राचे विहंगम व यानाच्या दृष्टीकोनांतून चंद्र कसा दिसतोय हे संपूर्ण जग पाहत आहे&period; यात यानाचा सोलर पॅनेलहि दिसत असून चांद्रयान ३ चंद्राकडे यशस्वी झेपावत असल्याचे दिसत आहे तर चंद्राच्या पृष्ठभागाचा अद्वितीय दृष्टिकोन पाहायला मिळत आहे&period; चांद्रयान-3 चंद्र मोहिमेतील एक मोठा टप्पा म्हणून या घटनेकडे पहिले जात असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था &lpar;ISRO&rpar; ने रविवारी 5 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 अंतराळयानाच्या चंद्राच्या कक्षेतील प्रवेश &lpar;LOI&rpar; युक्तीच्या वेळी चंद्र दाखविणारा एक मनमोहक व्हिडिओ ट्विटर हँडलवर &&num;8220&semi;5 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश &lpar;LOI&rpar; दरम्यान चंद्रयान-3 <strong>अंतराळयानाने पाहिलेला चंद्र<&sol;strong>&&num;8221&semi; या ओळीसह प्रसिद्ध केला आहे &period; जगभरातील खगोलप्रेमींनी हा विडिओ पाहत इस्रोचे अभिनंदन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">ISRO प्रसिद्ध केलेला अद्भुत विडिओ येथे पहा हा<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-embed is-type-rich is-provider-twitter wp-block-embed-twitter"><div class&equals;"wp-block-embed&lowbar;&lowbar;wrapper">&NewLine;<amp-twitter data-tweetid&equals;"1688215948531015681" layout&equals;"responsive" width&equals;"600" height&equals;"480" data-block-on-consent><&sol;amp-twitter>&NewLine;<&sol;div><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">चांद्रयान-3 ने इस्रो ला पाठवला विशेष संदेश &period;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>भारतीय अंतराळ संशोधन संस्था &lpar;ISRO&rpar; साठी हा टप्पा महत्वाचा होता विडिओ सोबतच शनिवारी चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर &OpenCurlyQuote;मला चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवते’ असा संदेश इस्रोला पाठवला होता&period; यामुळे आता सर्वाच्या नजर या २३ ऑगस्टकडे लागल्या आहेत&period; चंद्र मोहीम आतापर्यंत सुरळीत चालली आहे आणि इस्रोला अपेक्षा आहे की विक्रम लँडर या महिन्याच्या अखेरीस 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;<a class&equals;"wp-block-read-more" href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;chandrayaan-3-&percnt;e0&percnt;a4&percnt;85&percnt;e0&percnt;a4&percnt;82&percnt;e0&percnt;a4&percnt;a4&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b3&percnt;e0&percnt;a4&percnt;af&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;a8&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;a8&percnt;e0&percnt;a5&percnt;87-&percnt;e0&percnt;a4&percnt;aa&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b9&percnt;e0&percnt;a4&percnt;bf&percnt;e0&percnt;a4&percnt;b2&percnt;e0&percnt;a5&percnt;87&percnt;e0&percnt;a4&percnt;b2&percnt;e0&percnt;a4&percnt;be&sol;" target&equals;"&lowbar;self">https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;&quest;p&equals;390<span class&equals;"screen-reader-text">&colon; Chandrayaan-3 अंतराळयानाने पाहिलेला चंद्र&comma; पाठवला मनमोहक व्हिडिओ<&sol;span><&sol;a><div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: