BIG NEWS: राष्ट्रवादीने भाकरी फिरवली, जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde

Shashikant Shinde

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Shashikant Shinde स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका समोर&comma; राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी शरदचंद पक्षाच्या प्रदेक्षाध्यक्ष पदाचा जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे&period; स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी करण्यासाठी नेतृत्वाची भाकरी फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे &period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूकाचा कार्यक्रम समोर असल्याने प्रत्येक पक्षाने संघटना पातळीवर बदल केले आहेत&period; नव्या नेतृत्वांना संधी देऊन पक्षासाठी नवे चेहरे पुढे आणले जात आहेत&period; त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातही नेतृत्व बदलाच्या चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू होत्या&period; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवले त्यानंतर जयंत पाटील राजीनामा देणार अशा चर्चा सुरु झाल्या&comma; मात्र विधानसभा निवडणुका समोर असल्याने शरद पवार यांच्या सूचनेनुसार जयंत पाटील यांच्याकडेच नेतृत्वाची धुरा कायम राहिली&period; मात्र नेतृत्व बदलाची चर्चा पुन्हा सुरु झाली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खुद्द जयंत पाटील यांनीच याबाबत राजीनामा बाबत सूतोवाच करीत शरद पवार यांनी मला बरच काही दिले&comma; सात वर्ष मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे आपणास या पदातून मुक्त करण्याची व नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे आवाहन केले होते त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीत भाकरी फिरणार अशी चर्चा सुरु झाली&period; कार्यकर्त्यामधूनही याबाबत चर्चा होत्या&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>अखेर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाले असून मंगळवारी ते नेतृत्वाचा पदभार स्वीकारतील अशी सूत्रांची माहिती आहे&period; सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असताना शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांची कामगिरी अव्वल ठरली होती तसेच शरद पवार यांचे अतिशय निष्ठावान म्हणून त्यांच्या निवडीकडे पाहिले जाते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">माझ्या नावाची चर्चा हे माझे भाग्य &colon; शिशिकांत शिंदे <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात पक्षची हि प्रक्रिया १ ५ तारखेला अधिवेशनात नवा प्रदेशष्यक्ष ठरेल&comma; पवार साहेबासारख्या नेतृत्वाच्या पक्षाची जबाबदारी मिळाली तर हे माझं आणि सातारा जिल्ह्याचे भाग्य मी समजतो&comma; नाव चर्चेत आहे निर्णय पक्षाचा आहे संधी मिळाली तर आनंद वाटेल अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: