BIG NEWS :रामराजे गटाला राम राम; उत्तर कोरेगावातील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल.

वाठार स्टेशन येथे आ.श्रीकांत भारतीय, मा.खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, प्रियाताई शिंदे,अमित चव्हाण या मान्यवरांच्या उपस्थितीत उत्तर कोरेगावातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश करताना.

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">BIG NEWS &colon;जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती भाजपचाच होईल &&num;8211&semi; आ&period;श्रीकांत भारतीय<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>BIG NEWS &colon; भाजप हा जनतेच्या विश्वासाचा पक्ष आहे&period; केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत विकासाचे अनेक उपक्रम राबवले असून&comma; हे कार्य जनतेपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे&period; असे मत विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केले&period;<br>भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र निवडणक सह समन्वयक अमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली<br>उत्तर कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे आयोजित भारतीय जनता पक्षाचा मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी रामराजे गटाला राम राम ठोकत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला&period;<br>यावेळी भाजप विधान परिषदेचे सदस्य आमदार श्रीकांत भारतीय&comma; माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर&comma; भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रियाताई महेश शिंदे&comma; जयकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कार्यक्रमात बोलताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;देश बदलतोय तसं उत्तर कोरेगावही बदलतोय&period; भाजप हा जनतेच्या विश्वासाचा पक्ष आहे&period; केंद्र व राज्य शासनाने राबवलेले विकासाचे उपक्रम कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावेत&period; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरावर संघटन बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे&period;” स्थानिक स्वराज्य संस्थेत कोरेगाव तालुक्याचा सभापती तसेच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच असेल अशी आशा व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या कार्यक्रमात वाठार स्टेशन&comma; पिंपोडे बुद्रुक&comma; दहीगाव&comma; तळीये&comma; सोळशी&comma; नांदवळ&comma; रणदुल्लाबाद&comma; चौधरवाडी&comma; आणि सोनके या गावांमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत भाजपमध्ये प्रवेश केला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष दीपक पिसाळ&comma; फलटण तालुका अध्यक्ष अमित रनवरे&comma; उद्योजक राजेंद्र घोरपडे&comma; उद्योजक यशवंत पवार&comma; भरत लोंढे&comma; माजी उपसरपंच सचिन जाधव&comma; गणेश लोंढे&comma;ज्ञानेश्वर लोंढे&comma; खुशाल वाघ&comma;मंगेश शितोळे&comma;राजेश काळोखे&comma; नितीन चव्हाण&comma;अभिजीत जाधव&comma; क्रांतिवीर उर्फ सनी भोईटे&comma;वाठार व परिसरातील भाजपाचे स्थानिक नेते&comma; पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित चव्हाण यांनी केले&comma; तर आभार कुमार भोईटे यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 895px&rpar; 100vw&comma; 895px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;03&sol;jayhind-acadamy&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1052"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2023&sol;07&sol;WhatsApp-Image-2023-07-19-at-4&period;06&period;50-PM-1-1024x1024&period;jpeg" alt&equals;"hotel Darbar" class&equals;"wp-image-302"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">hotel Darbar<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: