Bhakti Dham जगदगुरू रामानंदचार्य नरेंद्र महाराज यांच्या दिंडीचे वाठार मध्ये भव्य स्वागत.

narendra maharaj

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण&period;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>विजयकुमार दोरक &lpar;प्रतिनिधी&rpar; <&sol;strong> <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Bhakti Dham श्री क्षेत्र नाणीजधाम येथे जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथून निघालेली &&num;8220&semi;वसुंधरा पायी दिंडी&&num;8221&semi;वाठार स्टेशन येथील श्रीराम पॅलेस या ठिकाणी विसाव्यासाठी आली होती&period; दिंडीचे स्वागत फलटण -कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले&period; यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश फडतरे&comma; विलास धर्माधिकारी&comma; शिवसेना तालुका संघटक रणजीत सरकाळे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण शितोळे तसेच वाठार स्टेशन भागातील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>नरेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली &&num;8220&semi;वसुंधरा पायी दिंडीचे&&num;8221&semi;आयोजन करण्यात आले आहे&period; नागपूर&comma; तेलंगणा&comma; मुंबई&comma; पुणे&comma; गोवा&comma; नाशिक&comma; परभणी येथील उपपीठांमधून हजारो अनु उडयायी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत २१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे पोहोचणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या दिंडीचा उद्देश पर्यावरण जनजागृती असून &&num;8220&semi;ग्लोबल वॉर्मिंग&&num;8221&semi;&comma; प्लास्टिकमुक्ती&comma; झाडे लावा-झाडे वाचवा&comma; स्वच्छता&comma; जलसंधारण अशा विषयांवर फलक व पथनाट्याद्वारे संदेश दिला जात आहे&period; दिंडीत सहभागी युवायुवतींना विशेष गणवेश देण्यात आले असून शिस्तबद्ध&comma; स्वच्छ व सात्त्विक प्रवासासाठी भोजन&comma; टॉयलेट&comma; आरोग्य सेवा&comma; पिण्याचे पाणी&comma; मुक्काम आदी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>दिंडीमार्गावरील प्रत्येक थांब्यावर हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत असून संपूर्ण प्रवास प्लास्टिकमुक्त ठेवण्यात येतो&period; या आध्यात्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमाला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेतून देहदान&comma; अवयवदान&comma; मोफत शिक्षण&comma; रक्तदान&comma; व्यसनमुक्ती&comma; ग्रामस्वच्छता यांसारखी अनेक समाजोपयोगी कामे सातत्याने केली जात आहेत&period; दिंडी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन बाबुराव बागडे&comma; मोहन भोईटे&comma;सचिन घिगे यांनी केले&period;<br><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: