Banking स्पर्धा परीक्षेत चमकले डी.जी. कॉलेजचे विद्यार्थी

&NewLine;<p><em><strong>धनंजयराव गाडगीळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड<&sol;strong><&sol;em><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br><em>सातारा&colon;<&sol;em> कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयातील बँकिंग &lpar;banking&rpar; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थ्यांची आयडीबीआय बँकेच्या बँक एक्झिक्युटिव्ह व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड या कंपनीत आयबीपीएस भरती परीक्षेद्वारे ज्युनियर असिस्टंट म्हणून निवड झालेली आहे&period; बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे देशातील राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँका तसेच विविध शासकीय आणि निमशासकीय संस्थांमधील भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते&period; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बँका व वित्तीय संस्था तसेच शासकीय स्थापना मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या केंद्रामार्फत केले जात असून या केंद्रातील संकेत सनस जोहेद पटेल व निकिता ढोणकर यांची आयडीबीआय बँक लिमिटेड मध्ये बँक एक्झिक्युटिव्ह पदी निवड झालेली असून आयबीपीएस द्वारे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड मध्ये ज्युनियर अकाउंटंट भरती परीक्षेसाठी घेतलेल्या परीक्षेमधून समाधान करे&comma; निकिता जाधव&comma; मयुरी भोसले&comma; मोहित पवार व वैष्णवी घोरपडे यांची अंतिम निवड झालेली आहे&period; निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत दळवी&comma; सचिव श्री विकास देशमुख&comma; संस्थेचे संघटक डॉ&period; अनिल पाटील&comma; कुलगुरू डॉ ज्ञानदेव मस्के&comma; सहसचिव प्रि&period;डॉ&period; शिवलिंग मेंणकुदळे&comma; सहसचिव प्रि&period;डॉ&period; राजेंद्र मोरे&comma; महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ&period; गणेश जाधव&comma; बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ&period; विजय कुंभार&comma; उप-प्राचार्य डॉ टी&period; डी महानवर केंद्र समन्वयक सौ रोहिणी भोसले&comma; ऑफिस सुप्रीटेंडेंट अशोक मसने यांनी अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;05&sol;4up-Visiting-Card-n-1024x589&period;jpg" alt&equals;"golden digital store" class&equals;"wp-image-555"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">golden digital store<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: