Akshaye Khanna Dhurandhar Movie : अक्षय खन्नाचा धुरंधर अभिनय चर्चेत, बॉक्स ऑफिसवर धुरंधरची घोडदौड

Akshaye Khanna Dhurandhar

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Akshaye Khanna Dhurandhar Movie छावा पाठोपाठ धुरंदर ही ठरला ब्लॉकबस्टर सिनेमा&comma; ऐन पन्नाशीत अक्षयचा तगडा कम बॅक <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आदित्य धर दिग्दर्शित <em>धुरंधर<&sol;em> सिनेमाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला असून&comma; या चित्रपटातील <strong>अक्षय खन्ना<&sol;strong> यांचा अभिनय सध्या सर्वाधिक चर्चेत आहे&period; 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अवघ्या काही दिवसांत कोट्यवधींचा गल्ला जमवत २०० कोटीच्या टप्प्याकडे यशस्वी घोडदौड सुरु आहे&period;Dhurandhar movie box office collection update या यशामागे जितका भक्कम दिग्दर्शनाचा वाटा आहे&comma; तितकाच मोठा वाटा अभिनेता अक्षय खन्नाच्या दमदार अभिनयाचाही मानला जात आहे&period;Akshaye Khanna Dhurandhar Movie <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><em>धुरंधर<&sol;em>मध्ये अक्षय खन्नाने साकारलेली <strong>&OpenCurlyQuote;रहमान डकैत’<&sol;strong> ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवणारी ठरली आहे&period; थंड डोक्याचा&comma; रणनीती आखणारा आणि भीषण प्रभाव टाकणारा हा व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने इतक्या सहजतेने साकारली आहे की प्रत्येक सीनमध्ये तो वेगळ्याच पातळीवर उठून दिसतो&period; विशेष म्हणजे एका महत्त्वाच्या सीनसाठी अक्षय खन्नाला प्रत्यक्षात अनेक वेळा थप्पड बसली होती&comma; मात्र कोणतीही तक्रार न करता त्यांनी सीन परफेक्ट होईपर्यंत सर्व रीटेक्स दिले&period; तसेच सिनेमातील लदाख मधील चित्रित सीन मध्ये श्वसनाचा त्रास सहन करीत कणखर अभिनयाची छाप सोडली या गोष्टीने चाहत्यांमध्ये त्यांच्या प्रोफेशनॅलिझमची अधिकच चर्चा सुरू झाली आहे&period;Dhurandhar movie review Marathi news<br><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सिनेमाच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर अक्षय खन्नाच्या अभिनयाचं तुफान कौतुक होत आहे&period; Dhurandhar movie Akshaye Khanna performance अनेक प्रेक्षकांनी त्यांचा अभिनय इतर प्रमुख कलाकारांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं म्हटलं असून&comma; काहींनी तर थेट &OpenCurlyDoubleQuote;हा अभिनय पुरस्कारांसाठी पात्र आहे” अशी मागणी केली आहे&period; ट्विटर&comma; इन्स्टाग्रामवर <em>&OpenCurlyQuote;धुरंधर म्हणजे अक्षय खन्ना शो’<&sol;em> अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत&period; बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही अक्षय खन्नाच्या कामगिरीचं खुलेपणाने कौतुक केल्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सिनेमा मधील &OpenCurlyDoubleQuote;FA9La” गाणं आणि अक्षयच्या एंट्री सीनच्या संगीताने सोशल मीडिया आणि YouTube वर ट्रेंडिंगची स्थिती मिळवली आहे&comma; ज्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांच्या फॅनक्लबने तिचं स्वागत मोठ्या प्रमाणात केलं आहे&period; तर त्याच्या डान्स स्टेप सध्या सर्वत्र तुफान लोकप्रिय झाल्या आहेत&period; Akshay Khanna best role in Dhurandhar<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>बॉक्स ऑफिसवरही <em>धुरंधर<&sol;em>ची घोडदौड थांबण्याचं नाव घेत नाही&period; दुसऱ्या वीकेंडलाही सिनेमाने जबरदस्त कमाई करत मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे&period; सिनेमातील अक्षय खन्नाचा एंट्री सीन&comma; पार्श्वसंगीत आणि गाणी सध्या सोशल मीडिया व यूट्यूबवर ट्रेंड करत असून&comma; चाहत्यांकडून या सीनना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><em>धुरंधर<&sol;em>च्या यशानंतर अक्षय खन्नाच्या करिअरला नवी दिशा मिळाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे&period; Akshaye Khanna upcoming movies 2026 आगामी काळात त्यांच्याकडे अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स आल्या असून&comma; 2026 हे वर्ष अक्षय खन्नासाठी विशेष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे&period; अगोदर छावा यानंतर धुरंधरच्या यशामुळे अक्षय खन्नाकडे सिनेमा प्रोजेक्ट्ची रांग लागली आहे&comma; गाजावाजा न करता केवळ अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा कलाकार म्हणून अक्षय खन्नाने पुन्हा एकदा स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>एकूणच&comma; <em>धुरंधर<&sol;em> हा सिनेमा केवळ अ‍ॅक्शन किंवा थरारापुरता मर्यादित न राहता&comma; <strong>अक्षय खन्नाच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड<&sol;strong> ठरत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Dhurandhar Movie&comma; Akshaye Khanna Dhurandhar&comma; Dhurandhar Box Office&comma; Akshaye Khanna Rahman Dacait&comma; Dhurandhar Movie Review Marathi&comma; धुरंधर सिनेमा&comma; अक्षय खन्ना धुरंधर&comma; रहमान डकैत भूमिका&comma; धुरंधर बॉक्स ऑफिस कमाई&comma; अक्षय खन्ना अभिनय कौतुक&comma; आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर&comma; <&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: