Aani Bani: 28 जुलैपासून महाराष्ट्रात सर्वत्र ‘आणीबाणी’ लागणार, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Aani Bani मराठी

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><strong>मराठीतील दिग्गज कलाकारांचा Aani Bani<&sol;strong> <strong>सहभाग <&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>हो २८ जुलैपासून महाराष्ट्रात आणीबाणी लागणार आहे&comma; पण तुमच्या मनात आणीबाणी हा शब्द एकूण जो काळ आठवला त्याच&nbsp&semi; कालावधीतील कटू आठवणीची रंजक कहाणी घेऊन नवोदित दिग्दर्शक दिनेश जगताप व प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी साकारलेला आणीबाणी Aani Bani Marathi film हा सिनेमा या दिवशी सिनेमागृहात लागणार आहे&period; आणि या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये&nbsp&semi; कमालीची उत्सुकता आहे&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सन १९७५ सालच्या देशात लागू झालेल्या आणीबाणी च्या अनेक कटू आठवणी घेऊन एक पिढी जगत आहे&period; या आणीबाणीच्या गंभीर काळातील ग्रामीण भागातील एका कुटुंबाची रंजक गोष्ट हलक्या फुलक्या रीतीने मांडण्याचे धाडस लेखक अरविंद जगताप व दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी केले आहे&period; आता या आणीबाणीत नेमकं काय दडलंय&comma; आणीबाणीचा सामना कसा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><strong>मराठीतील दिग्गज कलाकार &OpenCurlyQuote;आणीबाणी’त&nbsp&semi;<&sol;strong><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Aani Bani Marathi film आणीबाणीची पार्श्वभूमी गंभीर असली तरी हा विषय मार्मिकपणे सादर करण्याचे कसब या टीम ने साधले आहे नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये&comma; प्रवीण तरडे&comma; सयाजी शिंदे उषा नाईक&comma; वीणा जामकर&comma;प्राजक्ता हनमघर&comma; सीमा कुकरणी&comma; सुनील अभ्यंकर&comma; पद्मनाभ बिंड&comma; किशोर नांदलस्कर अशा दिग्गज कलाकारांची टीम आणीबाणी त सहभागी झाली आहे&period;&nbsp&semi;त्यामुळे हि आणीबाणी चिंता दूर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">अरविंद जगताप &&num;8211&semi; दिनेश जगताप यांची आणीबाणी&nbsp&semi;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Marathi cinema नावाजलेले लेखक म्हणून अरविंद जगताप Arvind Jagtap यांची ओळख प्रेक्षकांना आहे&period; पटकथाकार&comma;नाटककार&comma; गीतकार&comma; संवाद अशा विविध भूमिकांतून अनेक विषयांची हाताळणी करीत त्यांनी वेगळेपण सिद्ध केले आहे&period; डांबिस&comma; सगळे करून भागले&comma;वॉन्टेड बायको नं&period; १&comma; उबंटू अशा त्यांच्या कलाकृती गाजल्या आहेत आता आणिबाणीतून ते प्रेक्षकांसमोर आव्हानात्मक विषय हलक्या फुलक्या रूपात घेऊन येत आहेत तर दिनेश जगताप या सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-medium is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 300px&rpar; 100vw&comma; 300px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2023&sol;07&sol;WhatsApp-Image-2023-07-19-at-4&period;06&period;50-PM-1-300x300&period;jpeg" alt&equals;"" class&equals;"wp-image-302" width&equals;"300" height&equals;"300"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: