
तीन दिवसांच्या पाठलागानंतर ‘ती’ चारचाकी अखेर बारामती पोलिसांच्या ताब्यात
काळया काचा सह साऊंड सिस्टम उतरविली, दंडात्मक कारवाईसह कोर्टात खटला दाखल; वाहतूक पोलिसांची कारवाई बारामती दि. ३१ सदर वाहनावर काळ्या काचा, नंबर प्लेट नव्हती, विमा नव्हता तसेच पोलीस मॅन्युअलनुसार कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नव्हती. यामुळे वाहनचालकावर ३५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, बेदारकारपणे वाहन चालवणे या प्रकरणी कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. सदर गाडीच्या…