
कोरेगाव तालुक्यातील २६ गावांना वसनेचे पाणी मिळणार
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्वेक्षणाचे आदेश मंत्रालयातील बैठकीत निर्णय कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी उत्तर भागाच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत वसना जलसिंचन उपसा योजनेतून वगळलेल्या गावांना शेती आणि पिण्याचे पाणी मिळावे, याबाबत विस्ताराने चर्चा झाली. प्रत्येक गावातील पाझर तलावात पाणी पोचवण्यासाठी पाईपलाईनचा…